लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कामगार

कामगार, मराठी बातम्या

Labour, Latest Marathi News

कामगारांना किचन सेटचे वितरण अडकले; नोंदणी व नूतनीकरणही थांबले - Marathi News | Delivery of kitchen sets to workers stuck; Registration and renewal also stopped | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :कामगारांना किचन सेटचे वितरण अडकले; नोंदणी व नूतनीकरणही थांबले

आचारसंहितेचा फटका : निवडणूक आटोपण्याची प्रतीक्षा ...

यंदा गाळप लवकरच सुरु होणार.. ऊसतोड मजुरांची दिवाळी उसाच्या फडातच - Marathi News | This year the sugarcane harvest will start soon the Diwali of the sugarcane workers is in sugarcane field this year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा गाळप लवकरच सुरु होणार.. ऊसतोड मजुरांची दिवाळी उसाच्या फडातच

ऊसतोड मजुरांच्या टोळ्या आता कारखान्यांच्या दिशेने पोहचल्या आहेत. बारामती, फलटण भागात मोठ्या प्रमाणात ऊसतोड मजुरांच्या टोळ्या उंडवडी सुपे मार्गे जात आहेत. ...

राज्यातील साखर कारखाने या तारखेपासून सुरू करण्याचे आयुक्तांचे आदेश - Marathi News | Commissioner's order to start sugar factories in the state from this date | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील साखर कारखाने या तारखेपासून सुरू करण्याचे आयुक्तांचे आदेश

राज्यातील साखर कारखाने १५ नोव्हेंबरला सुरु करण्याचा निर्णय मंत्री समितीने घेतला. त्याची अंमलबजावणी करत साखर आयुक्तांनी वेळेच्या आधी साखर कारखाने सुरू केले तर गुन्हे दाखल करण्याचा सज्जड दम राज्यातील साखर कारखान्यांना दिला आहे. ...

Kapus Vechani : कापूस आलाय वेचणीला पण मजूर काय मिळेना - Marathi News | Kapus Vechani : Cotton has come to pick but no labour are not available | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kapus Vechani : कापूस आलाय वेचणीला पण मजूर काय मिळेना

अहिल्यानगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी दरवर्षी कपाशीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. यंदाही कपाशीची लागवड चांगल्या प्रमाणात आहे. मात्र कापूस वेचणीला मजूर मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. ...

एकेकाळी मजूर म्हणून काम करणारा हा शेतकरी आज पाच मजुरांना देतोय कायमस्वरूपी रोजगार.. वाचा सविस्तर - Marathi News | This farmer, who once worked as a labourer, is now giving permanent employment to five labourers.. Read more | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :एकेकाळी मजूर म्हणून काम करणारा हा शेतकरी आज पाच मजुरांना देतोय कायमस्वरूपी रोजगार.. वाचा सविस्तर

बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर नोकरी मिळाली नाही. १९९४ साली काही दिवस मजुरीसुद्धा केली. मात्र, वरिष्ठ बंधू कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली कुडावळे (दापोली) येथील एकनाथ बाबू मोरे यांनी शेतीकडे लक्ष केंद्रित केले. ...

Cotton Picking : कापूस वेचणीला प्रारंभ; मजुरांसाठी करावी लागते पायपीट - Marathi News | Cotton Picking : The labourers not getting for cotton picking | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Cotton Picking : कापूस वेचणीला प्रारंभ; मजुरांसाठी करावी लागते पायपीट

आता शेतकऱ्यांना कापूस वेचणीचे वेग लागले. पावसामुळे सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना कपाशीकडून आशा आहेत. (Cotton Picking) ...

मोदी सरकारचं कामगारांना मोठं गिफ्ट! महिन्याला मिळतील ₹26000, कसं ते समजून घ्या - Marathi News | central government Hike minimum wages rate when will be implement | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकारचं कामगारांना मोठं गिफ्ट! महिन्याला मिळतील ₹26000, कसं ते समजून घ्या

Minimum Wage Rate Increase : दिवाळीच्या आधीच केंद्र सरकारने एक निर्णय घेत देशभरातील मजूर, कामगारांना मोठं गिफ्ट दिले आहे. केंद्र सरकारने किमान वेतन दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.  ...

Rojgar Hami Yojna : केंद्र सरकारने राज्यातील मनरेगा मजुरांचे 893 कोटी थकवले, जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News Rojgar Hami Yojna Central government has paid 893 crores to MNREGA laborers in maharashtra know in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rojgar Hami Yojna : केंद्र सरकारने राज्यातील मनरेगा मजुरांचे 893 कोटी थकवले, जाणून घ्या सविस्तर 

Rojgar Hami Yojna : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत काम केलेल्या मजुरांना अनेक महिन्यापासून रोजंदारीचे पैसे मिळालेले नाहीत. ...