lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लाल सिंग चड्ढा

Laal Singh Chaddha Latest news

Laal singh chaddha, Latest Marathi News

अद्वैत चंदन दिग्दर्शित 'लाल सिंग चड्ढा' Laal Singh Chaddha या चित्रपटात अभिनेता आमिर खान आणि करीना कपूर-खान ही जोडी मुख्य भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपट सहा ऑस्कर पुरस्कार पटकावणाऱ्या 'फॉरेस्ट गम्प'चा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार नागा चैतन्यदेखील स्क्रीन शेअर करत आहे.
Read More
"मी खूप चुका केल्या", 'लाल सिंग चड्ढा'च्या अपयशाबद्दल पहिल्यांदाच बोलला आमिर खान - Marathi News | aamir khan talk about failure of laal singh chaddha movie said i made so many mistakes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी खूप चुका केल्या", 'लाल सिंग चड्ढा'च्या अपयशाबद्दल पहिल्यांदाच बोलला आमिर खान

" संपूर्ण टीमने खूप मेहनत घेतली पण...", 'लाल सिंग चड्ढा'च्या अयशावर आमिरने सोडलं मौन ...

“आमिर खानने ओव्हरअ‍ॅक्टिंग केली”, ‘लाल सिंग चड्ढा’ पाहिल्यानंतर राजामौलींनी दिलेली प्रतिक्रिया, प्रसिद्ध दिग्दर्शकाचा मोठा खुलासा - Marathi News | ss rajamouli said amir khan did overacting after watching laal singh chaddha movie revealed mansoor khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“आमिर खानने ओव्हरअ‍ॅक्टिंग केली”, ‘लाल सिंग चड्ढा’ पाहिल्यानंतर राजामौलींनी दिलेली प्रतिक्रिया

आमिर खानचा 'लाल सिंग चड्ढा' राजामौलींनाही आवडला नव्हता. हा चित्रपट पाहिल्यानंतर त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेबाबत प्रसिद्ध दिग्दर्शकाने खुलासा केला आहे. ...

ब्रेकवर असलेला Aamir Khan राजकुमार संतोषींच्या सिनेमातून करणार कमबॅक, दिग्दर्शक म्हणाले... - Marathi News | Aamir Khan, who is on a break, will make a comeback with Rajkumar Santoshi's film, the director said... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ब्रेकवर असलेला Aamir Khan राजकुमार संतोषींच्या सिनेमातून करणार कमबॅक, दिग्दर्शक म्हणाले...

Aamir Khan : आमिर खान मागील वर्षी लाल सिंग चड्ढा सिनेमात झळकला होता. त्यानंतर त्याने करिअरमधून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. ...

PHOTOS : आमिरनं केलं कलश पूजन, एक्स-वाईफ किरण रावसोबत केली आरती, काय आहे प्लान? - Marathi News | Aamir Khan Performs Kalash Puja At His Office With Ex Wife Kiran Rao Photos Viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आमिरनं केलं कलश पूजन, एक्स-वाईफ किरण रावसोबत केली आरती, काय आहे प्लान?

Aamir Khan Performs Kalash Puja : ‘लाल सिंग चड्ढा’ हा सिनेमा फ्लॉप झाल्यानंतर आमिर खानने काही काळ ब्रेक घेतला आहे. तूर्तास आमिर एका वेगळ्याच कारणानं चर्चेत आला आहे. ...

वाचनीय लेख - सिनेमा हिट की फ्लॉप हे आधीच सांगता येईल? - Marathi News | Can you predict whether a movie will be a hit or a flop? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वाचनीय लेख - सिनेमा हिट की फ्लॉप हे आधीच सांगता येईल?

एखादा चित्रपट लोकांना आवडेल की नाही? - याचा अंदाज कृत्रिम बुद्धिमत्तेला बांधता येऊ शकतो का? - ताजी संशोधने सांगतात, हे शक्य आहे! ...

-मग आमिरच्या खात्यात 500 रूपये पाठवा..., ‘Laal Singh Chaddha’ बायकॉट करणाऱ्यांवर भडकला अभिनेता - Marathi News | Manav Vij reacts on Boycotted Theatrical Release Of Laal Singh Chaddha But Loved On Netflix | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :-मग आमिरच्या खात्यात 500 रूपये..., ‘लाल सिंग चड्ढा’ बायकॉट करणाऱ्यांवर भडकला अभिनेता

Manav Vij, Laal Singh Chaddha ‘लाल सिंग चड्ढा’मध्ये पाकिस्तानी सैनिकाची भूमिका साकारणारा अभिनेता मानव विज का भडकला? ...

'लाल सिंग चड्ढा'च्या अपयशानंतर आमिरने घेतला ब्रेक; नवीन लूक पाहून चाहते चकीत... - Marathi News | Aamir Khan changed his look after laal singh chadha, said taking a year long break | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लाल सिंग चड्ढा'च्या अपयशानंतर आमिरने घेतला ब्रेक; नवीन लूक पाहून चाहते चकीत...

आमिर खान दिल्लीमध्ये आयोजित एका कार्यक्रमात पोहोचला, यावेळी त्याचा लूक पाहून चाहते चकीत झाले. ...

Laal Singh Chaddha: आमिरच्या 'लाल सिंग चड्ढा'चा धुमाकूळ; बॉक्स ऑफिसवर फ्लॉप, OTTवर हीट... - Marathi News | Laal Singh Chaddha: Flop at box office bu hit on Netflix OTT... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिरच्या 'लाल सिंग चड्ढा'चा धुमाकूळ; बॉक्स ऑफिसवर फ्लॉप, OTTवर हीट...

लाल सिंग चड्ढा जागतिक स्तरावर सर्वाधिक पाहिला जाणारा दुसरा चित्रपट ठरला आहे. ...