लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कुणाल कामरा

Kunal Kamra Latest News

Kunal kamra, Latest Marathi News

कुणाल कामरा हा एक भारतीय स्टँडअप कॉमेडियन आहे जो जीवनातील निरर्थक गोष्टींबद्दलच्या प्रेक्षकांच्या विनोदी नावे म्हणून ओळखला जातो. त्याच्या अभिनयांमध्ये राजकारणाविषयी, कोबीज आणि बॅचलर लाइफविषयी विनोदांचा समावेश आहे
Read More
"नेत्याचा अपमान सहन नाही झाला पाहिजे, कामरावर कारवाई करा, पण..."; अनिल परबांची भूमिका - Marathi News | Thackeray faction MLA Anil Parab has demanded action against Kunal Kamra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"नेत्याचा अपमान सहन नाही झाला पाहिजे, कामरावर कारवाई करा, पण..."; अनिल परबांची भूमिका

ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी कुणाल कामरावर कारवाईची मागणी केली आहे. ...

कुणाल कामराच्या स्टुडिओसाठी 'मातोश्री'चा पैसा; शिंदेसेना नेते संजय निरुपमांचा दावा - Marathi News | Kunal Kamra Controversy: Eknath Shinde Party leader Sanjay Nirupam Target Sanjay Raut and Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुणाल कामराच्या स्टुडिओसाठी 'मातोश्री'चा पैसा; शिंदेसेना नेते संजय निरुपमांचा दावा

कुणाल कामरा याच्या विकृतीचे संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी पाठराखण केली. कामरा हा राऊतचा खास मित्र आहे असं निरूपम यांनी म्हटलं. ...

कुणाल कामरा प्रकरणी राऊतांची गृहखात्यावर टीका; म्हणाले, “नुकसानीची हल्लेखोरांकडून वसुली करा” - Marathi News | thackeray group mp sanjay raut criticized state govt over kunal kamra controversy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुणाल कामरा प्रकरणी राऊतांची गृहखात्यावर टीका; म्हणाले, “नुकसानीची हल्लेखोरांकडून वसुली करा”

Sanjay Raut Reaction On Kunal Kamra Controversy: महाराष्ट्राचा बीड करण्याचा प्रयत्न सुरू आहे. महाराष्ट्राला कमजोर गृहमंत्री लाभल्याचे लक्षण आहे. गृहमंत्र्यांना गृहखाते चालवणे झेपत नाही, हे स्पष्ट दिसते. गृहमंत्री पद सोडावे, अशी मागणी संजय राऊत यांनी ...

“कुणाल कामराचं सोडा, शिंदे गटाच्या ‘या’ सगळ्यांवर FIR झाला पाहिजे”: अंजली दमानिया - Marathi News | anjali damania demands that an fir should be filed against all these people from the shinde group over kunal kamra controversy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“कुणाल कामराचं सोडा, शिंदे गटाच्या ‘या’ सगळ्यांवर FIR झाला पाहिजे”: अंजली दमानिया

Anjali Damania On Kunal Kamra News: त्या हॉटेलचे झालेले नुकसान शिंदेंनी भरून दिले पाहिजे, अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे. ...

"कामरा संविधानाचे पुस्तक दाखवतोय, त्याला माहिती पाहिजे..."; वादग्रस्त गाण्यावर CM फडणवीसांची मागणी - Marathi News | Kunal Kamra should apologize for insulting Eknath Shinde says CM Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"कामरा संविधानाचे पुस्तक दाखवतोय, त्याला माहिती पाहिजे..."; वादग्रस्त गाण्यावर CM फडणवीसांची मागणी

एकनाथ शिंदेंचा अपमान करणाऱ्या कुणाल कामराने माफी मागितली पाहिजे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ...

शिवसेनेशी पंगा घेतलेल्या कुणाल कामरांची नेट वर्थ किती? यापूर्वीही अनेकदा वादात - Marathi News | kunal kamra and eknath shinde controversy know standup comedian net worth | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :शिवसेनेशी पंगा घेतलेल्या कुणाल कामरांची नेट वर्थ किती? यापूर्वीही अनेकदा वादात

Kunal Kamra Net Worth: स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा पुन्हा एकदा वादात सापडला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर वादग्रस्त गाणं तयार केल्याने शिवसेना आक्रमक झाली आहे. ...

"आम्ही कलाकारांच्या अधिकारांचा..."; कामराच्या गाण्यावरुन तोडफोड झाल्याने 'त्या' क्लबचा मोठा निर्णय - Marathi News | Habitat Club reacts to the vandalism committed by Shiv Sainiks after Kunal Kamra controversy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आम्ही कलाकारांच्या अधिकारांचा..."; कामराच्या गाण्यावरुन तोडफोड झाल्याने 'त्या' क्लबचा मोठा निर्णय

Mumbai Studio Shuts Down: कुणाल कामराच्या वादानंतर शिवसैनिकांनी केलेल्या तोडफोडीवर द हॅबिटॅट क्लबने प्रतिक्रिया दिली ...

वाद वाढल्यानंतर कुणाल कामरा महाराष्ट्राबाहेर पसार? रात्रीपासून फोनही बंद - Marathi News | Kunal Kamra has fled Maharashtra after the controversy escalated? His phone has also been switched off since last night. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाद वाढल्यानंतर कुणाल कामरा महाराष्ट्राबाहेर पसार? रात्रीपासून फोनही बंद

Kunal Kamra: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून सादर केलेल्या व्यंगात्मक गाण्यामुळे वादाला तोंड फुटल्यानंतर कुणाल कामरा हा महाराष्ट्राबाहेर पसार झाल्याचा दावा करण्यात येत आहे. तसेच त्याचा फोनही बंद असल्याची माहिती मिळत आहे. ...