लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कुणाल कामरा

Kunal Kamra Latest News

Kunal kamra, Latest Marathi News

कुणाल कामरा हा एक भारतीय स्टँडअप कॉमेडियन आहे जो जीवनातील निरर्थक गोष्टींबद्दलच्या प्रेक्षकांच्या विनोदी नावे म्हणून ओळखला जातो. त्याच्या अभिनयांमध्ये राजकारणाविषयी, कोबीज आणि बॅचलर लाइफविषयी विनोदांचा समावेश आहे
Read More
एखादा घाबरट व्यक्तीच असं करू शकतो; शिवसैनिकांच्या राड्यानंतर आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल - Marathi News | Only a scared person can do this Aditya Thackeray attacks eknath Shinde after Shiv Sena protest | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एखादा घाबरट व्यक्तीच असं करू शकतो; शिवसैनिकांच्या राड्यानंतर आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल

कायदा-सुव्यवस्था खराब करून मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे. ...

"संविधानाने जेवढा अधिकार दिलाय त्याचा..."; कुणाल कामराच्या वादावरुन अजित पवारांचा सल्ला - Marathi News | Kunal Kamra controversy Ajit Pawar said that people should think before speaking | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"संविधानाने जेवढा अधिकार दिलाय त्याचा..."; कुणाल कामराच्या वादावरुन अजित पवारांचा सल्ला

कुणाल कामराच्या वादावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या वादावर बोलताना विचार करुन बोलावं असं म्हटलं. ...

"आता फक्त एकच मार्ग..."; शिवसेनेकडून सेटची तोडफोड होताच कुणाल कामराची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Set vandalized after criticism of eknath Shinde comedian Kunal Kamra first reaction showing a copy of the Constitution | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आता फक्त एकच मार्ग..."; शिवसेनेकडून सेटची तोडफोड होताच कुणाल कामराची पहिली प्रतिक्रिया

कुणाल कामरा याने संविधानाची प्रत हाती घेतलेला फोटो सोशल मीडियावर शेअर करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ...

"आज कुणाल कामराची धुलाई करणार", शिवसेना शिंदे गटाचा इशारा, वेळही सांगितली - Marathi News | 'We will wash Kunal Kamra's clothes at 11 am', warns Shiv Sena Shinde Group Leader Sanjay Nirupam | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"आज कुणाल कामराची धुलाई करणार", शिवसेना शिंदे गटाचा इशारा, वेळही सांगितली

Kunal Kamra Controversy: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्याबाबत कॉमेडियन कुणाल कामरा याने गाण्याच्या माध्यमातून केलेल्या टीकेमुळे शिवसेना शिंदे कमालीचा आक्रमक झाला आहे. ...

कुणाल कामराच्या शोच्या सेटची शिवसैनिकांकडून तोडफोड; एकनाथ शिंदेंवरील गाण्यावरुन आक्रमक - Marathi News | Big news Kunal Kamra's show set vandalized by Shiv Sainiks; Shiv Sainiks aggressive over song on Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुणाल कामराच्या शोच्या सेटची शिवसैनिकांकडून तोडफोड; शिंदेंवरील गाण्यावरुन आक्रमक

कुणाल कामरा याने कॉमेडी शोमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एक नवीन गाण म्हटले आहे. हे गाण सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. ...

भाविष अग्रवाल-कुणाल कामराचा वाद वाढला; थेट नितीन गडकरींकडे केली कारवाईची मागणी - Marathi News | Ola Electric: Bhavish Agarwal and Kunal Kamra's dispute escalates; Demanded action directly from Nitin Gadkari | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :भाविष अग्रवाल-कुणाल कामराचा वाद वाढला; थेट नितीन गडकरींकडे केली कारवाईची मागणी

Bhavish Aggarwal Ola Electric: ओला इलेक्ट्रिकचे प्रमुख भाविष अग्रवाल आणि कुणाल कामरामधील वाद वाढला आहे. ...

ओलाच्या सर्व्हिसवरून कुणाल कामरा-भाविश अग्रवाल भिडले; लोकांनी मालकाला आरसा दाखविला... - Marathi News | Kunal Kamra-Bhavish Aggarwal clash over Ola's worst service; People showed the owner a mirror... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ओलाच्या सर्व्हिसवरून कुणाल कामरा-भाविश अग्रवाल भिडले; लोकांनी मालकाला आरसा दाखविला...

प्रसिद्ध कॉमेडिअन कुणाल कामराने या लाखो पिडीत ओला स्कूटर ग्राहकांचा आवाज उठविला आहे. यावरून ट्विटरवर कामरा विरुद्ध भाविश अग्रवाल असा सामना रंगला आहे.  ...

आयटी ॲक्टमधील सुधारित नियम घटनाबाह्य - Marathi News | Amended rules in IT Act unconstitutional says bombay High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आयटी ॲक्टमधील सुधारित नियम घटनाबाह्य

कुणाल कामरा आणि एडिटर्स गिल्डच्या याचिकेबाबत उच्च न्यायालयाचे शिक्कामाेर्तब ...