लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कुंभ मेळा

कुंभ मेळा

Kumbh mela, Latest Marathi News

कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. 
Read More
'छावा' रिलीज होण्याच्या एक दिवस आधीच प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यात पोहोचला विकी कौशल, म्हणतो- "मी खूप भाग्यवान..." - Marathi News | vicky kaushal in prayagraj maha kumbh mela seeks blessings chhaava movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'छावा' रिलीज होण्याच्या एक दिवस आधीच प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यात पोहोचला विकी कौशल, म्हणतो- "मी खूप भाग्यवान..."

'छावा' सिनेमामुळे चर्चेत असलेला विकी कौशल सिनेमाच्या प्रदर्शनाच्या एक दिवस आधीच महाकुंभमेळ्यात सहभागी झाला आहे.  ...

Maha Kumbh Mela 2025: कुंभमेळ्यासाठी प्रयागराजला जाण्यासाठी पुणेकरांना विशेष गाडी - Marathi News | Special train for Pune residents to go to Prayagraj for Kumbh Mela | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुंभमेळ्यासाठी प्रयागराजला जाण्यासाठी पुणेकरांना विशेष गाडी

ट्रेन पुण्यासह सातारा, दौंड, मिरज, सांगली, अहिल्यानगर येथून धावणार ...

महाकुंभ: दुसरी रेल्वे आज; आतापर्यंत तब्बल तीन हजार गोमंतकीयांनी केली नोंदणी - Marathi News | maha kumbh 2025 second train today from goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :महाकुंभ: दुसरी रेल्वे आज; आतापर्यंत तब्बल तीन हजार गोमंतकीयांनी केली नोंदणी

१,३०० भाविक या रेल्वेने जातील, अशी माहिती समाजकल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली. ...

हर हर गंगे! महाकुंभमेळ्यात पोहोचला सुनील शेट्टी, म्हणाला "अद्भुत आणि दिव्य..." - Marathi News | Film Actor Sunil Shetty Reached Maha Kumbh 2025 Highlights | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हर हर गंगे! महाकुंभमेळ्यात पोहोचला सुनील शेट्टी, म्हणाला "अद्भुत आणि दिव्य..."

सुनील शेट्टी यानेही महाकुंभमेळ्यात हजेरी लावून त्रिवेणी संगमात स्नान केले आहे. ...

त्रिवेणी संगमावर २ कोटी भाविकांचे पवित्र स्नान; सरकारकडून हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी - Marathi News | Mahakumbh 2025 - 2 crore devotees take bath at Triveni Sangma; Government showers flowers from helicopter | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :त्रिवेणी संगमावर २ कोटी भाविकांचे पवित्र स्नान; सरकारकडून हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

महाकुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी उत्तर प्रदेश सरकारने ऑपरेशन चतुर्भुज अभियान सुरू केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली.  ...

आमच्याकडून चूक झाली...; महाकुंभातील चेंगराचेंगरीप्रकरणी युपी पोलिसांनी मागितली माफी - Marathi News | Mahakumbh Stampede: 'We made a mistake...', DGP Prashant Kumar apologizes for the stampede in Mahakumbh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आमच्याकडून चूक झाली...; महाकुंभातील चेंगराचेंगरीप्रकरणी युपी पोलिसांनी मागितली माफी

Mahakumbh Stampede : महाकुंभात झालेल्या चेंगराचेंगरीत 30 भाविकांना आपला जीव गमवावा लागला होता. ...

UPची लोकसंख्या 25 कोटी, पण कुंभमेळ्यात किती लोकांनी स्नान केलं? खुद्द योगींनीच सांगितला आकडा; तुम्हीही थक्क व्हाल - Marathi News | up's population 25 crore till yesterday 50 crore devotees took a dip in mahakumbh says cm yogi adityanath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :UPची लोकसंख्या 25 कोटी, पण कुंभमेळ्यात किती लोकांनी स्नान केलं? खुद्द योगींनीच सांगितला आकडा; तुम्हीही थक्क व्हाल

"हा नवा उत्तर प्रदेश आहे. 25 कोटी एवढी लोकसंख्या आहे आणि कालपर्यंत 50 कोटी लोकांनी प्रयागराज येथे पवित्र स्नान केले आहे." ...

ट्रेनचा बंद डबा उघडण्यासाठी बाहेरील प्रवाशांनी आतील प्रवाशांवर केला बांबूने हल्ला, व्हिडीओ व्हायरल   - Marathi News | Mahakumbh 2025: Passengers outside train attacked passengers inside with bamboo to open closed compartment, video goes viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ट्रेनचा बंद डबा उघडण्यासाठी बाहेरील प्रवाशांनी आतील प्रवाशांवर केला बांबूने हल्ला

Mahakumbh 2025: उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यामध्ये जाण्यासाठी सध्या उत्तर भारतात भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे. दरम्यान, रेल्वे, बस आणि इतर मिळेल त्या वाहनाने हे भाविक प्रयागराजच्या दिशेने जात आहेत. ...