लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

क्रिकेटपटूंवर पैशांचा पाऊस, पैलवानांच्या घशाला कोरड - Marathi News | After the T20 World Cup 2024 title, the Maharashtra government announced the prize for the Indian team, But the veterans are not paid | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :क्रिकेटपटूंवर पैशांचा पाऊस, पैलवानांच्या घशाला कोरड

कोल्हापूर : टी-२० विश्वचषक २०२४च्या विजेतेपदावर भारतीय संघाने आपले नाव कोरल्यानंतर भारतीय संघावर बक्षिसांचा अक्षरश: पाऊस पडत आहे. बीसीसीआयने ... ...

Kolhapur: अतिक्रमणमुक्तीसाठी शिवभक्त १३ जुलै'ला विशाळगडावर धडकणार - संभाजीराजे - Marathi News | Shiv devotees will attack Vishalgad on July 13 for encroachment | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: अतिक्रमणमुक्तीसाठी शिवभक्त १३ जुलै'ला विशाळगडावर धडकणार - संभाजीराजे

'शिवभक्त विशाळगडावर जाऊन काय करणार हे आताच जाहीर करणार नाही' ...

कोल्हापुरात धरणक्षेत्रात जोरदार पाऊस; पंचगंगेचे पाणी पात्राबाहेर, ५७ बंधारे पाण्याखाली - Marathi News | Heavy rain in dam area in Kolhapur; Panchganga water out of container, 57 dams under water | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात धरणक्षेत्रात जोरदार पाऊस; पंचगंगेचे पाणी पात्राबाहेर, ५७ बंधारे पाण्याखाली

राधानगरी धरणातून १३०० क्युसेक पाण्याचा विसर्ग ...

एकाच वर्षांत दोन वेळा कर्जाची उचल करणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्याची शक्यता - Marathi News | Chances of loan waiver for sugarcane farmers who take loans twice in the same year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :एकाच वर्षांत दोन वेळा कर्जाची उचल करणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्याची शक्यता

कोल्हापूर जिल्ह्यात ऊस उत्पादक शेतकरी असल्याने येथे आर्थिक वर्षानुसार पीक कर्जाची परतफेड केली होत नाही. त्यामुळे एकाच वर्षांत दोन वेळा कर्जाची उचल दिसत असल्याने त्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानापासून वंचित राहावे लागले होते. ...

कोल्हापूर जिल्ह्यात धरणक्षेत्रात जोरदार पाऊस नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ - Marathi News | In Kolhapur, due to heavy rainfall in the dam area, the level of rivers has risen rapidly | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोल्हापूर जिल्ह्यात धरणक्षेत्रात जोरदार पाऊस नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ

जिल्ह्यात रविवारी सकाळपासून संततधार सुरू आहे. धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस कोसळत असल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पंचगंगा ३० फुटांच्या वरून वाहत असून, यंदा पहिल्यांदाच पाणी पात्राबाहेर पडले आहे. ...

‘गोकुळ’ची कार्यक्षेत्राबाहेरील गाय दूध खरेदी दरात वाढ- अरुण डोंगळे - Marathi News | Increase in purchase price of cow milk outside the scope of 'Gokul' - Arun Dongle | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘गोकुळ’ची कार्यक्षेत्राबाहेरील गाय दूध खरेदी दरात वाढ- अरुण डोंगळे

शासनाच्या अनुदानासाठी प्रतिलिटर ३० रुपये दराचा निर्णय ...

कोल्हापूरात संततधार; पंचगंगेची पाणी पात्राबाहेर, ३९ बंधारे पाण्याखाली - Marathi News | Kolhapur rain; Panchgange water overflows, 39 dams under water | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरात संततधार; पंचगंगेची पाणी पात्राबाहेर, ३९ बंधारे पाण्याखाली

रविवारपासून पावसाचा जोर वाढला आहे. सकाळच्या तुलनेत अकरापासून एकसारखा पाऊस सुरु आहे. दिवसभर संततधार कोसळत असून कोल्हापूर शहरात सगळीकडे पाणीच पाणी साचले आहे. ...

पैशांसाठी मुलाचा आई-वडिलांवर हल्ला - Marathi News | Child attacks parents for money | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पैशांसाठी मुलाचा आई-वडिलांवर हल्ला

उत्तरेश्वर पेठेतील घटना, हतबल नातेवाईकांची पोलिसात धाव ...