चंद्रकांत कित्तुरे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : अतिरिक्त होणाऱ्या अन्नधान्यापासून इथेनॉल निर्मिती करण्याला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. ... ...
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या माजी खासदार श्रीमती.निवेदिता माने यांनी राष्ट्रवादी पक्षांच्या सदस्यत्वाचा व विविध पदांचा राजीनामा दिला. यासह त्यांचे चिरंजीव श्री.धैर्यशील माने यांनी ...
पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ पुरूष कबड्डी स्पर्धेत बुधवारी शिवाजी विद्यापीठ, औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा, नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ आणि युनिर्व्हेसिटी आॅफ कोटा या संघांनी ...
कोल्हापूर शहरात ग्रामीण प्रवासी वाहतुक करण्याचा परवाना असताना अवैध वाहतुक करणाºया अॅपेसह सहा आसनी रिक्षांवर आजपासून कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. त्यामुळे वाहतुक कोंडी ...
महाराष्ट प्रथा देवदासी निर्मूलन २००५ च्या कायद्यामध्ये दुरुस्ती करून पहिल्यांदा देवदासींचे पुनर्वसन करावे, या मागणीसाठी नेहरू युवा देवदासी विकास मंडळाच्या माध्यमातून देवदासींनी मंगळवारी जिल्हाधिकारी ...
जनसामान्यांचे जीवनमान, पर्यावरणाचा स्तर उंचावण्यासाठी आणि स्वच्छतेशी संबंधित मूलभूत सुविधांसाठी महाविद्यालये व स्वयंसेवी संस्था यांनी विशेष सहभाग घेऊन प्रयत्न करणे ...