सातारा जिल्ह्यातील वाई हत्याकांडातील संशयित संतोष पोळ हा कळंबा मध्यवर्ती कारागृहातील बरॅकमध्ये पिस्तुल हातात घेऊन फिरत असल्याचा व्हिडीओ मंगळवारी (27 नोव्हेंबर) व्हायरल होताच खळबळ उडाली आहे. ...
ज्या कर्मचाºयाला दारू पिण्यामुळे निलंबित केले, तोच कर्मचारी मंगळवारी खातेनिहाय चौकशी करणाºया महिला अधिकाºयासमोर दारू पिऊनच उपस्थित झाल्याने जिल्हा परिषदेच्या कागलकर हाऊसमध्ये ...
के. एस. ए. वरिष्ठ लीग फुटबॉल स्पर्धेत दिलबहार तालीम मंडळ ‘अ’ने खंडोबा तालीम मंडळ ‘अ’चा, तर दिलबहार ‘ब’ने उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळचा २-० असा पराभव करीत स्पर्धेत विजयी सलामी दिली. ...
गवे शहरात घुसू नयेत यासाठी वनखात्याने शर्थीचे प्रयत्न सुरू ठेवले असून, मंगळवारी दिवसभरामध्ये शेतकऱ्यांना एक-दोनदा गवा दिसल्याचे सांगण्यात आले. मात्र, वनखात्याच्या ड्रोन कॅमेºयालाही गव्यांनी ...
विश्वास पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर :शाहू मिलबद्दल... राजर्षी शाहू महाराज संस्थानातील लोकांच्या विकासासाठी किती उच्च पातळ्यांवर विचार ... ...