लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

कोल्हापूर :  गर्भवतीच्या मृत्यूनंतर नातेवाईकांचा गोंधळ - Marathi News | Kolhapur: Confusion of relatives after pregnancy | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर :  गर्भवतीच्या मृत्यूनंतर नातेवाईकांचा गोंधळ

डॉ. वैशाली अमोल पाटील यांच्या हलगर्जीपणामुळे गर्भवतीचा मृत्यू झाला असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करा; तरच मृतदेह ताब्यात घेणार, अशी भूमिका घेत नातेवाइकांनी सीपीआर रुग्णालयात गोंधळ घातला. ...

हुपरीत शिंपी समाजाचे उपोषण -दुसऱ्या दिवशी आंदोलन : समाजाच्या जागेवर अतिक्रमण - Marathi News | Shampi society's hunger strike in the second half - Second day agitation: encroachment in society's place | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :हुपरीत शिंपी समाजाचे उपोषण -दुसऱ्या दिवशी आंदोलन : समाजाच्या जागेवर अतिक्रमण

हुपरी (ता. हातकणंगले) येथील श्री नामदेव शिंपी समाज उन्नती मंडळाच्या जागेवरील अतिक्रमण ३० दिवसांत काढण्याची नोटीस अतिक्रमणधारकास देणे व याप्रश्नी न्यायालयात कॅव्हेट दाखल करण्याचे आश्वासन ...

कोल्हापूर : शेतकऱ्यांचा रस्त्यावरच ठिय्या - Marathi News | Kolhapur: The protesters protested against the farmers and dragged the farmers on the road | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : शेतकऱ्यांचा रस्त्यावरच ठिय्या

अखिल भारतीय किसान सभेने सांगली ते कोल्हापूर अशी काढलेली पायी दिंडी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयासमोर जाण्याआधीच पोलिसांनी रोखली. मोर्चाची पूर्वकल्पना देऊनही पालकमंत्री गैरहजर राहिल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी त्यांचा निषेध नोंदवत रस्त ...

कोल्हापूरात हुडहुडी वाढली, पारा घसरला : किमान तापमान १५ डिग्री पर्यंत खाली - Marathi News | Kodhpuri hit the hood, the mercury dropped: the minimum temperature was below 15 degrees | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरात हुडहुडी वाढली, पारा घसरला : किमान तापमान १५ डिग्री पर्यंत खाली

कोल्हापूर जिल्ह्याचा पारा घसरला असून किमान तापमान १५ डिग्री पर्यंत खाली आल्याने हुडहुडी वाढली आहे. सकाळी व रात्री अंग गोठवणारी थंडी असल्याने घराबाहेर पडणे मुश्कील बनले आहे. ...

कोल्हापूर : खनिकर्म अधिकारी, उपवनसंरक्षकाच्या दुर्लक्षाने बॉक्साईटचे उत्खनन - Marathi News | Kolhapur: Exploration of bauxite by ignoring mining officer, deputy guardian | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : खनिकर्म अधिकारी, उपवनसंरक्षकाच्या दुर्लक्षाने बॉक्साईटचे उत्खनन

मिणचे बुद्रुक (ता. भुदरगड) येथील पंडितराव माईन्स या बॉक्साईट खाणीवर बंदी असतानाही तेथून सर्रास उत्खनन होऊन वाहतूक होत आहे. ...

कोल्हापूर :  ‘हाय व्होल्टेज’ फुटबॉल  सामन्यात ‘पीटीएम’ची-‘दिलबहार’वर मात - Marathi News | Kolhapur: In the 'High Voltage' football match, 'PTM' - 'Dillabahar' | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर :  ‘हाय व्होल्टेज’ फुटबॉल  सामन्यात ‘पीटीएम’ची-‘दिलबहार’वर मात

अत्यंत चुरशीच्या सामन्यात दिलबहार तालीम मंडळाने सामन्याच्या तिसऱ्या मिनिटाला केलेल्या गोलची परतफेड करत पाटाकडील तालीम (पीटीएम) मंडळाने सामन्यात २-१ अशा गोलफरकाने विजय मिळविला. सोमवारी झालेला सामना पाहण्यासाठी फुटबॉलप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. ...

कोल्हापूर : सानेगुरुजी वसाहत परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ, दोन सराफ दुकाने फोडली - Marathi News | Kolhapur: A gang of thieves, two shops in the Sanane Guruji colony | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : सानेगुरुजी वसाहत परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ, दोन सराफ दुकाने फोडली

सानेगुरुजी वसाहत परिसरात सोमवारी पहाटे चोरट्यांच्या टोळीने अक्षरश: धुमाकूळ घातला. दोन सराफ दुकाने फोडून सात ठिकाणी घरफोडीचा प्रयत्न केला. ...

हैदराबाद-कोल्हापूर-बंगलोर सेवा : दुसऱ्या दिवशी विमानाने ८५ जणांचा प्रवास - Marathi News | Hyderabad-Kolhapur-Bangalore service: The next day air travel by 85 people | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :हैदराबाद-कोल्हापूर-बंगलोर सेवा : दुसऱ्या दिवशी विमानाने ८५ जणांचा प्रवास

कोल्हापूर : हैदराबाद- कोल्हापूर -बंगलोर विमानसेवेच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी एकूण ८५ जणांनी प्रवास केला. त्यातील सर्वाधिक ३५ प्रवासी हे कोल्हापूर-हैदराबाद ... ...