लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

कोल्हापूर :  सूरज गुरव यांना निलंबित करा; अन्यथा जिल्हा बंद - Marathi News | Kolhapur: Suspend Suraj Gurav; Otherwise the district is closed | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर :  सूरज गुरव यांना निलंबित करा; अन्यथा जिल्हा बंद

राष्ट्रवादी-काँग्रेस नेत्यांचा इशारा; अप्पर पोलीस अधीक्षकांना निवेदन कोल्हापूर : करवीरचे पोलीस उपअधीक्षक सूरज गुरव यांनी महापौर निवडणुकीवेळी राष्ट्र वादी-काँग्रेस नगरसेवकांना ... ...

कोल्हापूर : केएसए वरिष्ठ गट फुटबॉल स्पर्धा : ‘प्रॅक्टिस’चा ‘बालगोपाल’वर विजय - Marathi News | Kolhapur: KSA senior group football competition: 'Practice' victory over 'Balagopal' | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : केएसए वरिष्ठ गट फुटबॉल स्पर्धा : ‘प्रॅक्टिस’चा ‘बालगोपाल’वर विजय

केएसए चषक वरिष्ठ गट फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी अटीतटीच्या सामन्यात प्रॅक्टिस फुटबॉल क्लबने (अ) बालगोपाल तालीम मंडळावर ४-३ अशा गोलने निसटता विजय मिळविला. पाटाकडील तालीम मंडळ (पीटीएम ‘ब’) आणि उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळ यांच्यातील सामना १-१ अश ...

कोल्हापूर : दोन हजारांची लाच घेताना पोलीस नाईक अटक - Marathi News | Kolhapur: Police naik arrested after taking a bribe of two thousand | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : दोन हजारांची लाच घेताना पोलीस नाईक अटक

राजारामपुरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये अटक न करता जामिनावर सोडून देण्यासाठी तक्रारदाराकडून दोन हजारांची लाच घेताना पोलीस नाईकला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. ...

कोल्हापूर : पाटगाव धरणग्रस्तांचे रखडलेले पुनर्वसन मार्गी लावा - Marathi News | Kolhapur: Rehabilitate the drifted streets of Patgaon dam | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : पाटगाव धरणग्रस्तांचे रखडलेले पुनर्वसन मार्गी लावा

पाटगाव धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अजून भिजत पडला असून तो तत्काळ मार्गी लावावा, या मागणीचे निवेदन शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने मंगळवारी अतिरिक्त जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांना देण्यात आले. ...

कोल्हापूर : कोतवालांचे आंदोलन सातव्या दिवशीही सुरुच - Marathi News | Kolhapur: The movement of Kotwala movement started on the seventh day | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : कोतवालांचे आंदोलन सातव्या दिवशीही सुरुच

चतुर्थ श्रेणीचा दर्जा द्यावा, या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हा कोतवाल संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू करण्यात आलेले धरणे आंदोलन सातव्या दिवशीही सुरू राहिले. संघटनेच्यावतीने राज्यभर हे आंदोलन सुरू असून मागण्या मान्य झाल्याशिवाय ते मागे घेण्या ...

उल्कावर्षावाची पर्वणी : 13 डिसेंबर - Marathi News | Meteorological climate: 13th December | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उल्कावर्षावाची पर्वणी : 13 डिसेंबर

आकाशातला एक छोटा कण किंवा दगड असतो कि जो पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाने वातावरणात वेगाने घुसतो आणि पेट घेतो त्यालाच आपण उल्का असे म्हणतो. ...

कोल्हापूर : दूध बिले बॅँकेत जमा करण्यास विरोध, शेतकऱ्यांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन - Marathi News | Kolhapur: Opponents of milk bills deposited in banks, farmers gave their representation to the District Collector | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : दूध बिले बॅँकेत जमा करण्यास विरोध, शेतकऱ्यांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

शासन कॅशलेसच्या नावाखाली शेतकऱ्यांची दूध बिले बॅँकेतूनच घेण्याची सक्ती करीत आहे; पण जिल्ह्यातील ९० टक्के गावांत बॅँकिंग व्यवस्थाच नसताना अशी सक्ती करणे म्हणजे शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रकार असून, तो तत्काळ थांबवावा, अशी मागणी शेतकरी बचाव, देश बचाव ...

कोल्हापूर :  सौंदत्ती यात्रेतील अडचणीसंदर्भात बैठक घ्यावी  : हिंदुत्ववादी संघटनांची मागणी - Marathi News | Kolhapur: Need to take a meeting with the issues related to Saundatti yatra: Demand of pro-Hindu organizations | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर :  सौंदत्ती यात्रेतील अडचणीसंदर्भात बैठक घ्यावी  : हिंदुत्ववादी संघटनांची मागणी

सौंदत्ती (कर्नाटक) येथे होणाऱ्या रेणुका यात्रेदरम्यान येणाऱ्या अडचणींसंदर्भात कर्नाटक प्रशासन व संबंधित रेणुका भक्त संघटना यांची व्यापक बैठक घ्यावी, अशी मागणी समस्त हिंदुत्ववादी संघटनांतर्फे निवेदनाद्वारे सोमवारी जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली. ...