शिवाजी विद्यापीठातील डाटा मायग्रेशनच्या अडचणीबाबत पुढील आठवड्यात मंत्रालयात व्यापक बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले आहे, अशी माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली. ...
विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कोल्हापूर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघातर्फे शुक्रवार (दि. ११) पासून आंदोलन करण्यात येणार आहे. या दिवशी जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना प्रलंबित मागण्यांचे निवेदन देण्यात य ...
विविध स्पर्धांमधील यशामुळे आत्मविश्वासात भर पडली आहे. भक्कम आत्मविश्वास, सरावातील सातत्याच्या जोरावर देशासाठी ‘गोल्ड’ मिळविण्याचे माझे ध्येय आहे. त्यासाठी पॅराआॅलिम्पिक स्पर्धेची जिद्दीने तयारी सुरू असल्याचे नाशिकमधील पॅरा आर्चरी आंतरराष्ट्रीय खेळाडू ...
ज्यांच्या पुण्याईवर केवळ कोल्हापूर जिल्हाच विकसित झाला नाही, तर देशातील सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक क्षेत्रातही मोठी उन्नती झाली त्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या नियोजित समाधिस्थळाच्या बांधकामावरून बुधवारी कोल्हापूर महानगरपालिकेच्या ...
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या नियोजित समाधिस्थळाच्या बांधकामावरून बुधवारी कोल्हापूर महानगरपालिकेच्या विशेष सभेत अनपेक्षित राजकीय टोलेबाजी करण्याचा कृतघ्नपणा पाहायला मिळाला. या उद्वेगजनक प्रकाराने काही नगरसेवकांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केल ...
पाच लाख रुपयांच्या खंडणीसाठी तरुणास मारहाण करून जबरदस्तीने कार घेऊन जाणाऱ्या पाच जणांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. संशयित अक्षय कांबळे (रा. हुपरी, ता. हातकणंगले) व त्याच्या चार अनोळखी साथीदारांचा समावेश आहे. ...
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे टेंबलाईवाडी धान्य उपबाजाराचे व्यापाऱ्यांनी उद्घाटन केले; पण अद्याप विक्री मात्र लक्ष्मीपुरीतूनच सुरू आहे. पहिल्या दिवशी उपबाजार सामसूमच राहिला. एक-दोन दुकानांतच मालाची ने-आण सुरू राहिल्याचे चित्र पाहावयास मिळाले. ...
इतरांचे आरक्षण काढून आम्हाला आरक्षण द्यावे अशी मागणी कधीच मराठा समाजाने केलेली नाही. मात्र, काही संघटना, व्यक्ती या मराठा आणि इतर जातीच्या बांधवांमध्ये गैरसमज पसरवून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांनी हा प्रयत्न थांबवावा. मराठा आरक् ...