कोल्हापूर जिल्ह्यात सातत्याने वीजबिलांची थकबाकी ठेवणाऱ्या घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील १६६८ ग्राहकांचा वीजपुरवठा महावितरणकडून धडक कारवाई करून खंडित करण्यात आला आहे. यामध्ये ८२८ थकबाकीदारांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आला आहे. ...
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीशी संलग्न ३९७७ शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून २ कोटी ५९ लाख रुपयांचे कांदा अनुदान मंजूर झाले आहे. ही रक्कम जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे आली असून, दोन दिवसांत संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली जाणार आहे. त्यासाठी ...
कोल्हापूर येथील कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांची नाशिकच्या पोलीस आयुक्तपदी बदली झाली. त्यांच्या जागी नागपूरचे राज्य राखीव दलाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक प्रकाश मुत्याळ यांची नियुक्ती झाल्याची चर्चा शुक्रवारी राज ...
कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा व शाहूवाडी तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींसाठी उद्या, रविवारी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होत आहे. मतमोजणी सोमवारी (दि. २५) सकाळी १० वाजल्यापासून सुरू होणार आहे. ...
आंतरराष्ट्रीय युवा फुटबॉलस्टार अनिकेत जाधवची इंग्लंड येथील ‘ब्लॅकबर्न रोव्हर्स फुटबॉल क्लब’ या इंग्लिश प्रीमियर लीगमधील व्यावसायिक क्लबकडे तीन महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी निवड झाली. ...
राज्य सरकार आणि जिल्हा नियोजन समितीकडे विकासकामांसाठी निधी मागून आपलं रक्त आटलं. त्यामुळे यापुढील काळात नागरिकांना चांगल्या सुविधा द्यायच्या असतील तर आपणालाच काहीतरी तरतुदी केल्या पाहिजेत, अशा शब्दांत आमदार सतेज पाटील यांनी भाजप सरकारवर हल्ला चढविला. ...