कागल व गडहिंग्लज तालुक्यातील जनतेने गेल्या दहा दिवसांत जनता कर्फ्यूमध्ये घरात राहून जे मिळवले, ते कर्फ्यू उठल्यानंतर एका दिवसात गमावू नका, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकातून केले. जनता कर्फ्यू यशस्वी केल्याबद्दल जनतेप्रती कृतज्ञत ...
कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी कोरोनाच्या ९२२ नवीन रुग्णांची नोंद झाली, तर २८ व्यक्तींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासन विविध स्तरावर प्रयत्न करत असून, माझे कुटुंब-माझी जबाबदारी ही मोहीम राबविण्य ...
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाने कहर माजविला असताना शेंडा पार्क येथे उभारलेल्या कोविड तपासणी प्रयोगशाळेत जिल्हा हिवताप कार्यालयाकडील नऊ महिला प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी गेल्या सात महिन्यांपासून स्रावांचे नमुने संकलन करीत आहेत. जिल्ह्यात या कार्यालयाकडी ...
कोरोना रुग्णांची जिल्ह्यातील परिस्थिती गंभीर बनली आहे. आजही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी ऑक्सिजन बेड मिळण्यासाठी सीपीआरमध्ये गर्दी होत आहे. कोरोनाच्या धास्तीने सीपीआर आवारात शुकशुकाट जाणवत असला तरीही अपघात विभागाच्या परिसरात नातेवाइकांना बेड मिळण्यास ...
शिवाजी विद्यापीठाचा सर्व्हर वारंवार डाऊन होत असल्याने बी. ए., बी. कॉम., बी. एस्सी.सह विविध अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना पात्रता अर्ज भरताना मनस्ताप होत आहे. एक अर्ज भरण्यास साडेतीन ते चार तास लागत आहेत. ...
गडहिंग्लज शहर व तालुक्यात सोयाबीन काढणीच्या धांदलीला प्रारंभ झाला. मान्सूनने यंदा वेळेवर हजेरी लावल्याने पिकाला पोषक आणि मुबलक पाऊस झाल्याने सोयाबीन पीक यंदा जोमात आले आहे. ...
मराठा समाजाला कोणत्याही परिस्थितीत आरक्षण मिळालेच पाहिजे. या मागणीसाठी संकेश्वर-गडहिंग्लज मार्गावर निलजी येथे सकल मराठा समाजातर्फे आज (सोमवारी) दुपारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक तासभर ठप्प झाली होती. ...
ढगफुटीसारखा पाऊस सर्वत्र होत असल्याने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्याचा थेट परिणाम कडधान्यांच्या बाजारपेठेवर दिसत असून तूरडाळ, हरभऱ्यासह इतर डाळींच्या दरांत थोडीशी वाढ झाली आहे. भाजीपाल्याचा दरदाम तुलनेत स्थिर आहे. फळबाजारामध्ये सफर ...