लॉकडाऊन उठल्यानंतरही अनेक उद्योग कमीत कमी मनुष्यबळावर सुरू आहेत; तर मालवाहतुकीसह प्रवासी वाहतूकही मंदावली आहे. त्यामुळे पेट्रोल, डिझेलच्या विक्रीत २५ ते ३० टक्क्यांनी घट झाली आहे. ...
कोरोनाच्या संकटामुळे कोल्हापूर विभागातील बेरोजगार झालेल्या सुमारे २७,४२२ जणांना तीन महिन्यांच्या पगारापैकी निम्मी रक्कम मदत म्हणून मिळण्याची शक्यता आहे. मात्र, त्यांनी कामगार राज्य विमा महामंडळाचे (ईएसआयसी) सदस्य असणे आवश्यक आहे. ...
जैववैद्यकीय कचरा हाताळण्यात हलगर्जीपणा केल्यावरून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने रविवारी महापालिकेला कारणे दाखवा नोटीस बजावली. जैववैद्यकीय कचरा हाताळनी संदर्भात प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्था अध्यक्ष दिलीप देसाई यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ह ...
गेल्या अडीच महिन्यांमध्ये मास्क, हँडग्लोव्हज नसणारे आणि सोशल डिस्टंसिंगचे पालन न करणारे, सातनंतर दुकाने सुरू ठेवणारे अशा १७ हजार ५७८ लोकांकडून ३१ लाख ७८२ इतका दंड वसूल केला आहे. ...
कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण राहिले. सकाळच्या टप्प्यात काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. मात्र, त्यानंतर आकाश गच्च राहिले. ...
रोगराई पसरण्यासाठी थुंकण्यामुळे बळ मिळते; म्हणूनच या थुंकण्याविरोधात शहरामध्ये चळवळ उभी करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या एड्स नियंत्रण विभागाच्या सीपीआर रुग्णालयातील कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर यांनी या कामी पुढाकार घेतला आहे. यासाठी अनेकजण ...