कोरोनाच्या गंभीर स्थितीमध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेत मात्र कोरोना साहित्यखरेदीमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. हा प्रकार म्हणजे मृताच्या टाळूवरील लोणी खाण्यासारखे आहे. त्याची जिल्हा परिषदेच्या बाहेरील उच्चस्तरीय समितीकडून चौकशी करावी, अशी मा ...
शिवाजी विद्यापीठाने प्रथम आणि द्वितीय वर्षांचा निकाल चुकीच्या पद्धतीने लावला आहे. हा निकाल रद्द करावा, अशी मागणी जिल्हा युवा सेनेने बुधवारी केली. या मागणीचे निवेदन युवा सेनेच्या शिष्टमंडळाने प्रभारी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांना दिले. ...
कोल्हापूर जिल्ह्यात घेतल्या जाणाऱ्या कोरोना चाचणीचे अहवाल यापुढे स्वॅब देणाऱ्या व्यक्तीच्या थेट मोबाईलवरच देण्यात येणार आहे. त्यामुळे प्रयोगशाळेतून आलेला अहवाल संबंधित व्यक्तीपर्यंत पोहचण्यास होणारा वेळ व धावपळ वाचणार आहे, अशी माहिती सीपीआर रुग्णालया ...
निवडे (ता.गगनबावडा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये गगनबावडा पंचायत समिती आरोग्य विभागाच्या वतीने आयोजित 'माझे कुटूंब,माझी जबाबदारी ' मोहिमेच्या शुभारंभ जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील व सभापती संगिता पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. ...
राज्यातील सर्व नगरपरिषद व नगर पंचायतीच्या हद्दवाढ मोजणीकरीता जिल्हा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध होण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. यासाठी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी विशेष प्रयत्न केले होते. ...
तमिळनाडू राज्यात आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडून ६९ टक्के झाली. गेली २६ वर्षे तेथील समाजाला आरक्षणाचा लाभ मिळतो. मग महाराष्ट्रात मराठा आरक्षणावर आक्षेप कसा? आरक्षणाबाबत तमिळनाडू व महाराष्ट्राला वेगवेगळा न्याय का? अशी विचारणा खासदार संभाजीराजे ...
संभाजीनगर स्टॅन्डजवळील विजयनगर येथे तरुणावर झालेल्या तलवार हल्ल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी मंगळवारी आणखी पाचजणांना अटक केली. आतापर्यंत सातजणांना अटक झाली. उदय रामचंद्र मुळीक (वय ४३), अनिल बाबूराव जाधव (३२), रवी अशोक जरग (३१), धीरज सुरेश सूर्यवं ...