लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

संभाजीराजेंच्या जिवाला धोका झाल्यास महाराष्ट्र पेटेल, सकल मराठा समाजाच्या भावना तीव्र - Marathi News | If Sambhaji Raje life is in danger, Maharashtra will burn, the sentiments of the entire Maratha community are intense | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :संभाजीराजेंच्या जिवाला धोका झाल्यास महाराष्ट्र पेटेल, सकल मराठा समाजाच्या भावना तीव्र

आंदोलनस्थळी भेट द्यायला मंत्र्यांना वेळ नाही, त्यांचा निषेध करण्यासाठी त्यांच्या बंगल्याला घेराव घालण्याचा इशारा ...

पंचगंगेच्या रूकडी बंधाऱ्यावर मृत माशांचा खच, नदी प्रदूषण करणाऱ्यांवर कठोर कारवाईची ग्रामस्थांची मागणी - Marathi News | Expenditure of dead fish on Rukdi dam of Panchganga | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पंचगंगेच्या रूकडी बंधाऱ्यावर मृत माशांचा खच, नदी प्रदूषण करणाऱ्यांवर कठोर कारवाईची ग्रामस्थांची मागणी

गेल्या काही दिवसापुर्वी कसबा बाबडा, शिये, शिंगणापूर परिसरात देखील अशाच प्रकारे मासे मृत पडले होते. ...

राखण करायला गेले गव्यांची अन् समोर आला बिबट्या, शेतकऱ्यांची उडाली भांबेरी; पश्चिम पन्हाळा परिसरातील घटना - Marathi News | Leopards in the western Panhala area | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राखण करायला गेले गव्यांची अन् समोर आला बिबट्या, शेतकऱ्यांची उडाली भांबेरी; पश्चिम पन्हाळा परिसरातील घटना

बाजारभोगाव : गव्यांमुळे होणारे शेतीचे नुकसान टाळण्यासाठी शिवाराची राखण करायला गेले असता अचानक बिबट्या समोर आल्याने शेतकऱ्यांची घाबरगुंडी उडाली. ... ...

काळम्मावाडीच्या उजव्या कालव्यात पडला गव्यांचा कळप, सरवडे-उंदरवाडी परिसरातील घटना - Marathi News | A herd of gaur fell in the canal of Kalammawadi, incident in Sarvade Undarwadi area | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :काळम्मावाडीच्या उजव्या कालव्यात पडला गव्यांचा कळप, सरवडे-उंदरवाडी परिसरातील घटना

सध्या कालव्याला पाणी असल्याने हे सर्व गवे पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत जात होते. ...

आजऱ्यात वनविभागाची मोठी कारवाई, चंदनाच्या लाकडाचा अवैद्य साठा केला जप्त, दोघे अटकेत - Marathi News | Illegal stocks of sandalwood seized in Ajra, two arrested by Forest Department | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आजऱ्यात वनविभागाची मोठी कारवाई, चंदनाच्या लाकडाचा अवैद्य साठा केला जप्त, दोघे अटकेत

आजरा शहरात अवैधरीत्या चंदनाच्या लाकडाची विक्री होत असल्याची वनविभागाला मिळाली होती माहिती ...

Agricultural electricity issue: इचलकरंजी महावितरण कार्यालयात शेतकऱ्यांनी सोडला साप - Marathi News | Farmers release snake at Ichalkaranji MSEDCL office | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Agricultural electricity issue: इचलकरंजी महावितरण कार्यालयात शेतकऱ्यांनी सोडला साप

साप, बिबट्या, गवा, अस्वल, रानडुक्कर असे जंगली प्राणी सरकारी कार्यालयात आणून सोडावे, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले होते. ...

ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनच्या संशोधकांची भरारी, विंचवाच्या दोन नवीन प्रजातींचा लावला शोध - Marathi News | Researchers at the Thackeray Wildlife Foundation have discovered two new species of Scorpions | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनच्या संशोधकांची भरारी, विंचवाच्या दोन नवीन प्रजातींचा लावला शोध

संशोधन केलेली भारतीय उपखंडातील ही सहावी, भारतातली चौथी तर महाराष्ट्रातील पहिली प्रजाती आहे ...

पुनर्विवाहाने 'विधवां'च्या आयुष्यात पुन्हा भरले रंग, कोल्हापुरात पडले पुढचे पाऊल - Marathi News | The next step of widow remarriage fell in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पुनर्विवाहाने 'विधवां'च्या आयुष्यात पुन्हा भरले रंग, कोल्हापुरात पडले पुढचे पाऊल

विधवा पुनर्विवाह हे परंपरांचे जोखड आता कमी होऊ लागल्याचे आणि सामाजिक बदलांचे द्योतक आहे. ...