lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कॉफी विथ करण 6

कॉफी विथ करण 6

Koffee with karan season 6, Latest Marathi News

कॉफी विथ करण या कार्यक्रमाचा यंदाचा सहावा सिझन असून हा कार्यक्रम नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या सिझनचे देखील सूत्रसंचालन करण जोहर करत आहे.
Read More
Breaking: शिक्षा असावी तर अशी... राहुल, पांड्या जोडीकडून BCCI करून घेणार पुण्यकर्म - Marathi News | Hardik Pandya, KL Rahul fined Rs 20 lakh each for Koffee with Karan row | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Breaking: शिक्षा असावी तर अशी... राहुल, पांड्या जोडीकडून BCCI करून घेणार पुण्यकर्म

कॉफी विथ करण 6 कार्यक्रमात महिलांबद्दल विवादास्पद वक्तव्य करणाऱ्या हार्दिक पांड्या व लोकेश राहुल यांना बीसीसीआयच्या लोकपालांनी शिक्षा सुनावली आहे. ...

ICC World Cup 2019 : राहुल, पांड्याला मिळालं वर्ल्ड कप तिकीट, पण 'कॉफी'मुळे पडू शकते 'विकेट'! - Marathi News | ICC World Cup 2019: KL Rahul and Hardik Pandya can miss world cup 2019, koffee with karan 6 saga | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : राहुल, पांड्याला मिळालं वर्ल्ड कप तिकीट, पण 'कॉफी'मुळे पडू शकते 'विकेट'!

ICC World Cup 2019: KL Rahul and Hardik Pandya can miss world cup 2019, koffee with karan 6 saga ...

कॉफी विथ करण प्रकरण : हार्दिक पांड्या बीसीसीआयच्या लोकपालासमोर हजर - Marathi News | Koffee with Karan Controversy: Hardik Pandya deposes to BCCI ombudsman, KL Rahul to follow suit | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कॉफी विथ करण प्रकरण : हार्दिक पांड्या बीसीसीआयच्या लोकपालासमोर हजर

कॉफी विथ करण 6 कार्यक्रमातील महिलांबद्दल विवादास्पद वक्तव्यानंतर हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली. ...

कॉफी विथ करण प्रकरण : हार्दिक पांड्या, लोकेश राहुल यांना लोकपालाकडून नोटीस - Marathi News | Ombudsman sends notices to Hardik Pandya, KL Rahul for deposition in ‘Koffee’ controversy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कॉफी विथ करण प्रकरण : हार्दिक पांड्या, लोकेश राहुल यांना लोकपालाकडून नोटीस

हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांनी कॉफी विथ करण 6 कार्यक्रमात महिलांबद्दल विवादास्पद वक्तव्य केले होते. ...

पंड्या, राहुलनंतर आता 'कॉफी विथ करण'मध्ये येणार आर. अश्विन - Marathi News | after hardik Pandya and lokesh Rahul R. Ashwin will now come in 'Coffee With Karan' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पंड्या, राहुलनंतर आता 'कॉफी विथ करण'मध्ये येणार आर. अश्विन

अश्विनला या कार्यक्रमात करण जोहरने काही खोचक प्रश्न अश्विनला विचारले आहेत. ...

कॉफी विथ करण कार्यक्रमाबाबत लोकेश राहुलने केली 'ही' कमेंट - Marathi News | Lokesh Rahul did the 'This' comment about the Koffee with Karan Season 6 program | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कॉफी विथ करण कार्यक्रमाबाबत लोकेश राहुलने केली 'ही' कमेंट

या कार्यक्रमातील वक्तव्यानंतर आयुष्यात काय घडले आणि त्याचा सामना कसा केला, याबद्दल राहुलने आपले मत व्यक्त केले आहे. ...

India vs New Zealand T20 : हजारो प्रेक्षकांसमोर तिनं असं काही विचारलं की पांड्या लाजला - Marathi News | India vs New Zealand T20: Woman uses banner to troll Hardik Pandya | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs New Zealand T20 : हजारो प्रेक्षकांसमोर तिनं असं काही विचारलं की पांड्या लाजला

India vs New Zealand T20: भारतीय संघाने उत्तम सांघिक कामगिरीच्या जोरावर न्यूझीलंडवर विजय मिळवून ट्वेंटी-20 मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली. ...

पांड्या, राहुल यांच्या मानगुटीवरील 'कॉफी विथ करण'चं भूत, जोधपूरमध्ये गुन्हा दाखल - Marathi News | Case registered against Hardik Pandya, KL Rahul & Karan Johar in Jodhpur for comments made during Johar's talk show in December last year | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पांड्या, राहुल यांच्या मानगुटीवरील 'कॉफी विथ करण'चं भूत, जोधपूरमध्ये गुन्हा दाखल

हार्दिक पांड्या व लोकेश राहुल यांच्यावर कॉफी विथ करणचं भूत कायम आहे. ...