लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
किरीट सोमय्या

Kirit Somaiya Latest news, मराठी बातम्या

Kirit somaiya, Latest Marathi News

किरीट सोमय्या Kirit Somaiya भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. पेशानं चार्टर्ड अकाऊंट असलेल्या सोमय्यांनी पक्षात विविध पदं भूषवली आहेत. मुलुंड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व त्यांनी केलं आहे. दोनवेळा ते लोकसभेत निवडून गेले आहेत.
Read More
ठाकरे सरकारने कितीही जेलमध्ये डांबले तरी मुश्रीफ, पवारांचे घोटाळे बाहेर काढणारच - किरीट सोमय्या - Marathi News | No matter how many jails the Thackeray government puts in, Mushrif, Pawar's scams will come out - Kirit Somaiya | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे सरकारने कितीही जेलमध्ये डांबले तरी मुश्रीफ, पवारांचे घोटाळे बाहेर काढणारच - किरीट सोमय्या

Kirit Somaiya : मला ठाकरे सरकारने कितीही पोलीस स्टेशन आणि जेलमध्ये डांबले तरी मी ठाकरे सरकारचे घोटाळे बाहेर काढणारच. ...

किरीट सोमय्यांची स्टंटबाजी कशासाठी, त्यांना अधिकार कोणी दिला?; हसन मुश्रीफ यांची विचारणा - Marathi News | hasan mushrif replied kirit somaiya over his criticism | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :किरीट सोमय्यांची स्टंटबाजी कशासाठी, त्यांना अधिकार कोणी दिला?; हसन मुश्रीफ यांची विचारणा

कार्यकर्त्यांनी संयम बाळगण्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन ...

महाआघाडी सरकारविरुद्ध माझी लढाई अधिक जोमाने पुढे जाणार; किरीट सोमय्यांना अर्ध्या डझन नोटिसा - Marathi News | My fight against the MVA will continue more vigorously; Half a dozen notices to Kirit Somaiya | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महाआघाडी सरकारविरुद्ध माझी लढाई अधिक जोमाने पुढे जाणार; किरीट सोमय्यांना अर्ध्या डझन नोटिसा

Kirit Somaiya : आरोपांबाबत सोमय्या यांना शिवडी न्यायालयाने समन्स बजावले असून येत्या ५ ऑक्टोबर रोजी त्यांना न्यायालयात हजर राहावे लागणार आहे.  ...

Rohit Pawar: किरीट सोमय्यांकडे 'ईडी'चं प्रवक्तेपद द्या; रोहित पवारांचा जोरदार निशाणा - Marathi News | Give Kirit Somaiya the post of ED spokesperson says ncp mla Rohit Pawar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय : किरीट सोमय्यांकडे 'ईडी'चं प्रवक्तेपद द्या; रोहित पवारांचा जोरदार निशाणा

Rohit Pawar: राज्यातील ठाकरे सरकारमधील मंत्र्यांवर गैरव्यवहाराचे आरोप करत सरकारला जेरीस आणणाऱ्या भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार यांनी जोरदार घणाघात केला आहे. ...

मुश्रीफ भाजपला पुरून उरतील असे नेते; पालकमंत्री सतेज पाटील यांचं वक्तव्य - Marathi News | satej patil speaks on hasan mushrif bjp leader kirit Somaiya allegation maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुश्रीफ भाजपला पुरून उरतील असे नेते; पालकमंत्री सतेज पाटील यांचं वक्तव्य

आम्ही सर्वजण खंबीरपणे त्यांच्या पाठीशी आहोत : सतेज पाटील ...

कागलमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकार्त्यांनी काढली किरीट सोमय्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा - Marathi News | ncp workers protest against bjp leader kirit somaiya after he makes allegations on hasan mushrif | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कागलमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकार्त्यांनी काढली किरीट सोमय्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा

ठिकठिकाणी सोमय्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून ती भर चौकात जाळण्यात आली ...

भाजपा नेते किरीट सोमय्यांवर १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार; मंत्री हसन मुश्रीफांचा इशारा - Marathi News | Will file case defarmation for Rs 100 crore on BJP leader Kirit Somaiya; Minister Hassan Mushrif | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सोमय्यांवर १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार; मंत्री हसन मुश्रीफांचा इशारा

किरीट सोमय्या(Kirit Somaiya) यांनी केलेल्या आरोपामुळे कोल्हापुरात भाजपाचा भुईसपाट होणार हे निश्चित आहे असं हसन मुश्रीफ म्हणाले. ...

मंत्री हसन मुश्रीफ आणि कुटुंबाचा १२७ कोटींचा घोटाळा; भाजपा नेते किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप - Marathi News | 127 crore scam of Minister Hasan Mushrif and family; allegations by BJP leader Kirit Somaiya | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे सरकारमधील 'हा' मंत्री अडचणीत?; मनी लॉन्ड्रिंगमध्ये सहभाग असल्याचा दावा

निवडणुकीत दाखल केलेल्या शपथपत्रात नावेद यांनी सीआरएम सिस्टीम या कंपनीकडून २ कोटींचे तर मरुभूमी फायनान्स अँड डेव्हलपर्स या कंपनीकडून ३.८५ कोटींचे कर्ज घेतल्याचे दिसते आहे. ...