लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
खामगाव

खामगाव

Khamgaon, Latest Marathi News

खासगी रुग्णालयात युवकाचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांनी नोंदविले तीन डॉक्टरांचे जबाब - Marathi News | Suspected death of youth in private hospital; Police registered three doctors' responses | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खासगी रुग्णालयात युवकाचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांनी नोंदविले तीन डॉक्टरांचे जबाब

खामगाव: शेगाव तालुक्यातील माटरगाव येथील एका ३७ वर्षीय युवकाच्या खासगी रुग्णालयात संशयास्पद मृत्यू प्रकरणी बुधवारी शहर पोलिसांनी तीन डॉक्टरांचे जबाब नोंदविले. ...

 खामगाव: पाईपलाईन फुटली; पाणी पुरवठा प्रभावित - Marathi News | Khamgaon: pipeline lickage; Water supply affected | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा : खामगाव: पाईपलाईन फुटली; पाणी पुरवठा प्रभावित

खामगाव: शहरासाठी जीवन वाहिनी म्हणून ओळख असलेल्या खामगाव पाणी पुरवठा योजनेच्या पाईपलाईनला बुधवारी पुन्हा गळती लागली. ...

नगर पालिका कर्मचारी संघटनेची कार्यकारिणी ठरतेय औटघटकेची  - Marathi News | Executive Officer of the Municipality Employees' Association | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :नगर पालिका कर्मचारी संघटनेची कार्यकारिणी ठरतेय औटघटकेची 

खामगाव: महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी संघटनेत पडलेल्या दोन गटांमध्ये वर्चस्वाची लढाई सुरू असतानाच, रविवारी शेगाव येथे गठीत कार्यकारिणीतील अनेकांनी राजीनामा सत्र  सुरू केले. ...

खामगावात नालेसफाईचा बोजवारा; शहराच्या हृदयस्थानी तुंबले पाणी - Marathi News | Tumbling water at the heart of the Khamgaon city | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावात नालेसफाईचा बोजवारा; शहराच्या हृदयस्थानी तुंबले पाणी

खामगाव: शहरातील मुख्य मार्गावर असलेल्या टॉवर गार्डन समोरच चक्क गुडघाभर पाणी साचले आहे. त्यामुळे शहरातील नाले सफाईचा बोजवारा उडाल्याचे दिसून येते. ...

खामगाव नगर पालिका कर्मचारी संघटनेतील वाद शिगेला! - Marathi News |  Khamgaon municipality employees union association dispute! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव नगर पालिका कर्मचारी संघटनेतील वाद शिगेला!

खामगाव: नगर पालिका आणि नगर पंचायतीतील सुमारे ६० हजार कर्मचाऱ्यांचे संघटन असलेल्या महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी संघटनेतील वाद शिगेला पोहोचल्याचे दिसते. ...

 अहो आश्चर्यम... शेततळ्यात नैसर्गिकरित्या साकारला गेला तिरंगा! - Marathi News | Hey wonder ... Tricolor has landed naturally in the field! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा : अहो आश्चर्यम... शेततळ्यात नैसर्गिकरित्या साकारला गेला तिरंगा!

जस्तगाव ता. संग्रामपूर येथे नुकत्याच झालेल्या जलसंधारणाच्या शेततळ्यात राष्ट्रध्वजाचा तिरंगा नैसर्गिकरित्या साकारला गेला आहे. ...

खामगाव पालिकेच्या अद्ययावत फर्निचरला अपशकुन; एका दिवसांत फुटली काच - Marathi News | Khamgaon Municipal Corporation; glass of furniture broken | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव पालिकेच्या अद्ययावत फर्निचरला अपशकुन; एका दिवसांत फुटली काच

खामगाव: स्थानिक नगर पालिकेतील बांधकाम विभागात सोमवारी सायंकाळी अद्ययावत टेबल बसविण्यात आला. हा टेबल बसवून जेमतेम एक दिवसाचा कालावधी लोटत नाही, तोच मंगळवारी दुपारी या टेबलचा काच फुटला. ...

अतिक्रमकांचे सामंजस्य; पालिकेचे पथक परतले रिकाम्या हाती! - Marathi News | encroachers ready to leave, khamgaon municipality | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अतिक्रमकांचे सामंजस्य; पालिकेचे पथक परतले रिकाम्या हाती!

खामगाव: शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यावरून निर्माण झालेला पेच अखेर सामंजस्याने सुटला. परिणामी, अतिक्रमण निमुर्लनाच्या कारवाईसाठी मंगळवारी घटनास्थळी दाखल झालेल्या पथकाला रिकाम्या हाताने परतावे लागले. ...