लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
खामगाव

खामगाव

Khamgaon, Latest Marathi News

'दुष्काळी' मदतीसाठी 'स्वाभिमानी'चे कोरड्या विहिरीत आंदोलन - Marathi News | 'Swabhimani' agitation In the dry well for the help of 'drought-relief' | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :'दुष्काळी' मदतीसाठी 'स्वाभिमानी'चे कोरड्या विहिरीत आंदोलन

खामगाव: तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. अशा अवस्थेत शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना दुष्काळी मदत द्यावी, या मागणीसाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी सकाळी कोरड्या विहिरीत आंदोलन केले. पारखेड ता.खामगाव येथे हे आंदोलन करण्यात आले. ...

तब्बल ४८ वर्षांपासून  सुक्ष्मतरंग केंद्राची जागा नोंदीविना! - Marathi News | microwave center without registration sence 48 years | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :तब्बल ४८ वर्षांपासून  सुक्ष्मतरंग केंद्राची जागा नोंदीविना!

खामगाव : स्थानिक सुक्ष्म तरंग पुनरावर्तन केंद्रासाठी मध्य रेल्वेने संपादित केलेल्या जमिनीची तब्बल ४८ वर्षांमध्ये महसुल दप्तरी नोंद नसल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. ...

विषय समिती निवडणूक: खामगाव पालिकेत पाच जणांचे नामांकन दाखल - Marathi News | Subject Committee Election: 5 nominations filed in Khamgaon Municipality | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :विषय समिती निवडणूक: खामगाव पालिकेत पाच जणांचे नामांकन दाखल

खामगाव : स्थानिक नगर पालिकेच्या विषय समिती निवडणुकीत नगरसेवक राकेशकुमार राठोड यांच्यासह चार महिलांनी सभापतीपदासाठी दुपारी १२:३० वाजता नामांकन दाखल केले. ...

खामगावात दत्तगुरू नामाचा गजर; शोभायात्रेने निर्गुण पादुका महोत्सवाची सांगता - Marathi News | Nirguna Paduka festival in Khamgaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावात दत्तगुरू नामाचा गजर; शोभायात्रेने निर्गुण पादुका महोत्सवाची सांगता

खामगाव :  श्री दत्तगुरूच्या निर्गुण पादुका स्थापित असलेल्या महाराष्ट्रातील चार पीठापैकी एक असलेल्या  श्री मुक्तेश्वर आश्रमाद्वारे बुधवारी दुपारी ४ वाजता संचारेश्वरांची  शहरातून ... ...

'स्वाभीमानी'च्या कार्यकर्त्यांनी केले ‘शोले स्टाईल’ आंदोलन - Marathi News | The 'Sholay Style' movement made by Swabhimani activists | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :'स्वाभीमानी'च्या कार्यकर्त्यांनी केले ‘शोले स्टाईल’ आंदोलन

बुधवारी कळमखेळ येथील पाण्याच्या टाक्यावर चढून स्वाभीमानीच्या कार्यकर्त्यांनी शोले आंदोलन केले. ...

बारावीच्या विद्यार्थीनीचा हृदयविकाराने मृत्यू - Marathi News | Girl student die by heart disease | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बारावीच्या विद्यार्थीनीचा हृदयविकाराने मृत्यू

मलकापूर : तालुक्यातील  कुंड येथे इयत्ता बारावीत शिक्षण घेणाऱ्या १८ वर्षीय विद्यार्थीनीचा ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली.  ...

खामगाव नगर पालिका कर्मचारी संपावर - Marathi News | Khamgaon municipality staff on strike | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव नगर पालिका कर्मचारी संपावर

खामगाव : सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या प्रमुख मागण्यांसह खामगाव पालिकेतील कर्मचाऱ्यांनी  बेमुदत संप पुकारला. पालिकेच्या प्रवेशद्वारावरच या कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. ...

बस-दुचाकी अपघातात  वडिलांचा मृत्यू; मुलगा गंभीर जखमी - Marathi News | Father dies in an accident; The boy was seriously injured | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बस-दुचाकी अपघातात  वडिलांचा मृत्यू; मुलगा गंभीर जखमी

 नांदुरा : नव्याने राष्ट्रीय महामार्ग झालेल्या व सध्या काम प्रगतीवर असलेल्या नांदुरा ते  जळगाव रस्त्यावर १ जानेवारीच्या सकाळी 11.35 वाजता सुपो जिनिंगसमोर दुचाकी व बस यांच्यात झालेल्या अपघातात वडिलांचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.   ...