खामगाव : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे विस्तारीकरण दिशाहिन पध्दतीने सुरू असतानाच, रस्त्याच्या मोजणी संदर्भातील भूमिअभिलेखच्या पत्राला भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून दुर्लक्षीत करण्यात येत आहे. ...
खामगाव: बुलडाणा जिल्ह्यात घाटाखाली जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यात सातपुड्याच्या पायथ्याशी अद्रक शेतीचा प्रयोग यशस्वी होताना दिसतोय. सध्या भावात तेजी असल्याने यावर्षी अद्रक उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस आल्याचे दिसून येत आहे. ...
खामगाव: राज्यातील ग्रामिण आणि दुर्गम भागात' बंधनकारक' सेवा देताना एसटीची चांगलीच दमछाक होते. इतकेच नव्हेतर या फेऱ्यांमुळे एसटीला वर्षाकाठी २५० कोटींचा तोटा सहन करावा लागतो. एसटीच्या एकुण फेऱ्यांपैकी तब्बल १५ हजारावर फेऱ्या तोट्यात असल्याची धक्कादायक ...
खामगाव: विहिरीत पडलेल्या एका महिलेस शिवाजी नगर पोलिसांच्या सतर्कतेमुळे जीवदान मिळाले. रात्रीची थंडी आणि विविध अडथर्ळ्यांची तमा न बाळगता शिवाजीनगर पोलिसांनी सामाजिक दायित्व निभविले. ...
समाज एकसंघ ठेवण्यासाठी तसेच नात्यातील ओलावा कायम ठेवण्यासाठी घरगुती कलह ‘संवादा’तूनच मिटवा, असा सल्ला राज्य महिला आयोग मुंबईचे वरिष्ठ समुपदेश लक्ष्मण मानकर यांनी केले. ...