lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केतकी माटेगावकर

केतकी माटेगावकर

Ketaki mategaonkar, Latest Marathi News

सोज्वळ सौंदर्याने आणि अभिनयाने  केतकी माटेगावकरने मराठी रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवलंय. टाईमपास, काकस्पर्श, तानी सिनेमात झळकली आहे.अभिनेत्रीसोबतच ती एक उत्तम गायिका ही आहे.
Read More
"मुलींनो, एक लक्षात ठेवा..."; श्रद्धा हत्या प्रकरणानंतर केतकीची पोस्ट व्हायरल - Marathi News | Actress and singer Ketaki Mategaonkar react on Shraddha Walker murder case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मुलींनो, एक लक्षात ठेवा..."; श्रद्धा हत्या प्रकरणानंतर केतकीची पोस्ट व्हायरल

Shraddha Murder Case: महाराष्ट्रातील वसईच्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाने सध्या संपूर्ण देश हादरला आहे. ...

केतकी माटेगावकरच्या आईला पाहिलंत का?; फोटो शेअर करत म्हणाली - 'देवाची पूजा करुन...' - Marathi News | Did you see Ketaki Mategaonkar's mother?; Sharing the photo, she said - 'By worshiping God...' | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :केतकी माटेगावकरच्या आईला पाहिलंत का?; फोटो शेअर करत म्हणाली - 'देवाची पूजा करुन...'

Ketaki Mategaonkar : अभिनेत्री, गायिका केतकी माटेगावकर हिने शाळा, टाइमपास यासह विविध चित्रपटातील अभिनयामुळे रसिकांच्या मनात कायमचं स्थान निर्माण केलेलं आहे. ...

केतकी माटेगावकरने चुलत भावाच्या आत्महत्येनंतर लिहिली भावूक पोस्ट, म्हणाली-किती आठवणी.. - Marathi News | Ketaki Mategaonkar wrote an emotional post after the suicide of his cousin Akshay Mategaonkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :केतकी माटेगावकरने चुलत भावाच्या आत्महत्येनंतर लिहिली भावूक पोस्ट, म्हणाली-किती आठवणी..

Ketaki Mategaonkar: केतकी माटेगावकरचं कुटुंब अजूनही या धक्क्यातून सावरलेले नाही. भावाच्या निधनानंतर १५ दिवसांनी केतकीने भावाच्या आठवणीत सोशल मीडियावर भावूक पोस्ट लिहिली आहे. ...

अभिनेत्री केतकी माटेगावकरच्या चुलत भावाने केली आत्महत्या, सुसाईड नोट पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | marathi actress and singer ketki mategaonkars cousin Akshay commits suicide | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री केतकी माटेगावकरच्या चुलत भावाने केली आत्महत्या, सुसाईड नोट पोलिसांच्या ताब्यात

Ketki Mategaonkar: अक्षयने मृत्यूआधी एक सुसाईड नोट लिहिल्याचं समोर आलं आहे. यात त्याने आई-वडिलांची माफी मागितली आहे. ...

'शाळा' चित्रपटातील मुकुंद आठवतो का? आता अभिनेत्यामध्ये झालाय कमालीचा बदल - Marathi News | marathi cinema shala fame actor anshuman joshi latest photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'शाळा' चित्रपटातील मुकुंद आठवतो का? आता अभिनेत्यामध्ये झालाय कमालीचा बदल

Anshuman joshi: अंशुमन आता चांगलाच मोठा झाला असून आता तो हॅण्डसम दिसत असल्याचं पाहायला मिळतं. ...

केतकी माटेगांवकरचा बोल्ड लूक वेधतोय चाहत्यांचं लक्ष; पहिल्यांदाच दिसला इतका ग्लॅमरस अंदाज - Marathi News | marathi actress singer ketaki mategaonkar share her bold photo | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :केतकी माटेगांवकरचा बोल्ड लूक वेधतोय चाहत्यांचं लक्ष; पहिल्यांदाच दिसला इतका ग्लॅमरस अंदाज

Ketaki mategaonkar:अलिकडेच केतकीने ग्लॅमरस फोटोशूट केलं असून यातील काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ...

Teaser : 'पालवी..फुटत नाही, फोडते..'; Timepass 3 मध्ये हृताचा डॅशिंग अंदाज - Marathi News | marathi actors Hruta Durgule Prathamesh Parab upcoming movie Timepass 3 Official Teaser out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Teaser : 'पालवी..फुटत नाही, फोडते..'; Timepass 3 मध्ये हृताचा डॅशिंग अंदाज

Timepass 3: झी स्टुडिओने नुकताच 'टाईमपास 3' (Timepass 3)  चा टीझर प्रदर्शित केला. या टीझरमध्ये  चित्रपटाची थोडक्यात झलक दाखवण्यात आली असून अभिनेत्री हृता दुर्गुळे हिच्या भूमिकेवरील पडदाही दूर करण्यात आला आहे. ...

'शाळा' चित्रपटातील अभिनेता अडकला लग्नबेडीत, लग्नाचे फोटो आले समोर - Marathi News | Shala Fame Actor just married, photos goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'शाळा' चित्रपटातील अभिनेता अडकला लग्नबेडीत, लग्नाचे फोटो आले समोर

शाळा चित्रपटातील या अभिनेत्याने आपल्या मैत्रिणीसोबत लग्नगाठ बांधली आहे. ...