lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केतकी माटेगावकर

केतकी माटेगावकर

Ketaki mategaonkar, Latest Marathi News

सोज्वळ सौंदर्याने आणि अभिनयाने  केतकी माटेगावकरने मराठी रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवलंय. टाईमपास, काकस्पर्श, तानी सिनेमात झळकली आहे.अभिनेत्रीसोबतच ती एक उत्तम गायिका ही आहे.
Read More
कुणाच्या प्रेमात आहे लोकप्रिय अभिनेत्री केतकी माटेगावकर ? रिलेशनशिपबाबत म्हणाली... - Marathi News | ketaki mategaonkar gives epic reply on relationship status in latest post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कुणाच्या प्रेमात आहे लोकप्रिय अभिनेत्री केतकी माटेगावकर ? रिलेशनशिपबाबत म्हणाली...

अभिनेत्रीने लव्ह लाईफबद्दल केलेलं वक्तव्य देखील चर्चेत आलं आहे. ...

"भारत महासत्ता होणार असेल तर..", केतकी माटेगावकरचं पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री शिंदेंना खास आवाहन - Marathi News | marathi actress Ketaki Mategaonkar's special appeal to Prime Minister narendra Modi and cm eknath Shinde | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"भारत महासत्ता होणार असेल तर..", केतकी माटेगावकरचं पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री शिंदेंना खास आवाहन

अभिनेत्री- गायिका केतकी माटेगावकरने खास पोस्ट लिहून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि पंतप्रधान मोदींना एक खास आवाहन केलंय. काय म्हणाली केतकी वाचा ...

'फिट अकोला' हाफ मॅराथॉन रविवारी; चित्रपट अभिनेत्री केतकी माटेगावकरही धावणार! - Marathi News | 'Fit Akola' Half Marathon on Sunday; Film actress Ketaki Mategaonkar will also run! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :'फिट अकोला' हाफ मॅराथॉन रविवारी; चित्रपट अभिनेत्री केतकी माटेगावकरही धावणार!

अभिनेत्री किशोरी शहाणे विज याही सहभागी होणार आहेत. ...

"काही आशीर्वाद शब्दांच्या पलीकडे असतात!", केतकी माटेगावकरची आईसाठी खास पोस्ट - Marathi News | "Some blessings are beyond words!", Ketaki Mategaonkar's special post for mom | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"काही आशीर्वाद शब्दांच्या पलीकडे असतात!", केतकी माटेगावकरची आईसाठी खास पोस्ट

अभिनेत्री केतकी माटेगावकर (Ketaki Mategaonkar) सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. दरम्यान आता तिने तिच्या आईसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. ...

'हा महाराष्ट्र संतांचा आहे, santa चा नाही', ख्रिसमस साजरा केल्यामुळे केतकी माटेगाकर ट्रोल - Marathi News | Ketaki mategakar trolls for celebrating Christmas | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हा महाराष्ट्र संतांचा आहे, santa चा नाही', ख्रिसमस साजरा केल्यामुळे केतकी माटेगाकर ट्रोल

केतकीवर टीकेची झोड उठवण्यात आली आहे. ...

"श्वसनाचा त्रास होतोय...", मुंबईतील प्रदुषणाबाबत केतकीची पोस्ट, महापालिकेलाही केलं टॅग - Marathi News | ketaki mategaonkar post on mumbai pollution tag BMC goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"श्वसनाचा त्रास होतोय...", मुंबईतील प्रदुषणाबाबत केतकीची पोस्ट, महापालिकेलाही केलं टॅग

केतकीने तिच्या इन्स्टा स्टोरीमधून मुंबईच्या प्रदुषणाबद्दल भाष्य केलं आहे. ...

'टाइमपास' फेम प्राजूनं वयाच्या २९व्या वर्षी विकत घेतलं मुंबईत स्वतःचं घर - Marathi News | 'Timepass' fame Ketaki Mategaonkar bought her own house in Mumbai at the age of 29 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'टाइमपास' फेम प्राजूनं वयाच्या २९व्या वर्षी विकत घेतलं मुंबईत स्वतःचं घर

Ketaki Mategaonkar : केतकी माटेगावकरचं मुंबईत घर घ्यायचे स्वप्न होते आणि स्वप्नांचा पाठलाग करत तिने आता स्वतःच्या घरात गृहप्रवेश केलेला आहे. ...

बाबो..! केतकी माटेगावकरचं झालंय लग्न?, अभिनेत्री म्हणाली - 'माझं लग्न आधीच झालंय...' - Marathi News | Actress ketaki Mategaonkar are married?, the actress said - 'I am already married...' | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बाबो..! केतकी माटेगावकरचं झालंय लग्न?, अभिनेत्री म्हणाली - 'माझं लग्न आधीच झालंय...'

Ketaki Mategaonkar : केतकी माटेगावकर हिने नुकतीच एक मुलाखत दिली आहे. ज्यात तिने तिचे आधीच लग्न झाल्याचे म्हटले आहे. तिचे हे वक्तव्य ऐकून चाहतेही थक्क झाले आहेत. ...