लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
केरळ

केरळ, मराठी बातम्या

Kerala, Latest Marathi News

काय सांगता? 'येथे' 45 रुपये किलोने विकल्या जाताहेत लक्झरी बस; जाणून घ्या, का दिली 'अशी' ऑफर - Marathi News | luxury bus owners of kerala are selling buses at 45 rupee per kg price due to severe financial crisis | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काय सांगता? 'येथे' 45 रुपये किलोने विकल्या जाताहेत लक्झरी बस; जाणून घ्या, का दिली 'अशी' ऑफर

Selling Buses At 45 Rupee Per Kg : एका बस मालकाने त्याच्या बसेस विकण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. तो त्याच्या 10 लक्झरी बसेस अवघ्या 45 रुपये किलोने विकत आहे. ...

भारतीय सैन्याला सलाम; दोन दिवस खोल दरीत अडकलेल्या तरुणाला पाहा कसे वाचवले, शहारे आणणारा Video - Marathi News | WATCH VIDEO, Indian Army rescues of Babu who was stuck on a cliff in Pallakkad   | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय सैन्याला सलाम; दोन दिवस खोल दरीत अडकलेल्या तरुणाला पाहा कसे वाचवले, शहारे आणणारा Video

तिरुअनंतपूरम : केरळमधील पलक्कड भागातील डोंगरावर दोन दिवस अडकून पडलेल्या २० वर्षीय आर बाबू याला ( R Babu) भारतीय लष्कराने सुखरुप वाचवले. ...

दोन दिवसांपासून खोल दरीत अडकलेल्या तरुणाची लष्कराच्या बचाव पथकाने केली सुटका - Marathi News | Kerala News: Army rescue squad rescues youth trapped in deep valley for two days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दोन दिवसांपासून खोल दरीत अडकलेल्या तरुणाची लष्कराच्या बचाव पथकाने केली सुटका

आर बाबू नावाचा वीस वर्षीय तरुण मलमपुझा डोंगरावर ट्रेकिंगसाठी गेला होता. यादरम्यान त्याचा तोल जाऊन तो खोल दरीत अडकला. ...

CoronaVirus News : लोकांच्या जीवाशी खेळ! पाणी आणि ग्लुकोज भरून तयार केल्या बोगस कोरोना लस; 'या' राज्यात सप्लाय - Marathi News | CoronaVirus News varanasi fake corona vaccine water glucose delhi kerala testing kit | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लोकांच्या जीवाशी खेळ! पाणी आणि ग्लुकोज भरून तयार केल्या बोगस कोरोना लस; 'या' राज्यात सप्लाय

CoronaVirus News : पाणी आणि ग्लुकोज भरून तयार केलेल्या बोगस कोरोना लस सध्या विकल्या जात असल्याची माहिती समोर आली आहे.  ...

500 रुपयांचे सुट्टे करण्यासाठी खरेदी केलं लॉटरीचं तिकीट, 5 तासांनंतर बनले 'करोडपती'! - Marathi News | Kottayam Man buys lottery in the morning and after the 5 hours becomes winner of RS 12 crore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :500 रुपयांचे सुट्टे करण्यासाठी खरेदी केलं लॉटरीचं तिकीट, 5 तासांनंतर बनले 'करोडपती'!

सदानंदन यांना 500 रुपयांचे सुट्टे हवे होते. यामुळे त्यांनी सेलवन नावाच्या एका स्थानिक लॉटरी विक्रेत्याकडून लॉटरीचे तिकीट विकत घेतले होते... ...

पाठीच्या कण्याचा दुर्मीळ आजार असलेली केरळी मुलगी झाली सीए; 'कणा' काय असतो सांगणारी थरारक गोष्ट - Marathi News | Kerala girl born with rare spinal cord disease become CA; A thrilling story about preethu | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पाठीच्या कण्याचा दुर्मीळ आजार असलेली केरळी मुलगी झाली सीए; 'कणा' काय असतो सांगणारी थरारक गोष्ट

जिद्दीला सलाम! ठरवलं तर काहीच अशक्य नाही हे तिनं आपल्या मर्यादांवर मात करत सिद्ध करुन दाखवलं ...

आठ किलोमीटर खोल समुद्रात अडकलेली म्हैस, मच्छीमारांनी केले तब्बल ७ तास प्रयत्न पण... - Marathi News | Kozhikode fishermen rescue buffalo stranded 8 km offshore | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :आठ किलोमीटर खोल समुद्रात अडकलेली म्हैस, मच्छीमारांनी केले तब्बल ७ तास प्रयत्न पण...

किनाऱ्यापासून सुमारे आठ किलोमीटर आत काहीतरी पाण्यावर तरंगत असल्याचं त्यांना जाणवलं. थोडं जवळ जाऊन पाहिल्यावर ही एक म्हैस असल्याचं त्यांना समजलं. यानंतर मच्छिमारांनी माणुसकी दाखवत या म्हशीला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. ...

हसत हसत कोर्टातून बिशप बाहेर पडले, ननवर बलात्कार केल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता - Marathi News | Bishop Franco Mulakkal Acquitted In Rape Case, Smiles As He Leaves Court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हसत हसत कोर्टातून बिशप बाहेर पडले, ननवर बलात्कार केल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता

Rape Case : दोन वर्षांत एका ननवर अनेकदा बलात्कार केल्याचा आरोप असलेला माजी धर्मगुरू बिशप फ्रँको मुलक्कल यांची आज न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. ...