लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कल्याण डोंबिवली महापालिका

कल्याण डोंबिवली महापालिका

Kdmc, Latest Marathi News

Coronavirus: ‘टाटा आमंत्रा’मध्ये सुविधांची बोंब; चांगल्या सुविधा पुरवित असल्याचा केडीएमसीचा दावा - Marathi News | Coronavirus: facility bomb in ‘Tata Amantra’; KDMC claims to provide better facilities | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus: ‘टाटा आमंत्रा’मध्ये सुविधांची बोंब; चांगल्या सुविधा पुरवित असल्याचा केडीएमसीचा दावा

डोंबिवलीतील मानपाडा रोडवरील सागर्ली येथे राहणारी महिला एका रुग्णालयात आयाचे काम करते. पती, दोन मुले असा तिचा संसार. तिला लागण झाल्याने टाटा आमंत्रामध्ये ठेवण्यात आले. ...

Lockdown: ठाणे, कल्याण-डोंबिवलीत पुन्हा लॉकडाऊन : उत्स्फूर्तपणे दुकाने बंद करण्याची अपेक्षा - Marathi News | Lockdown again in Thane, Kalyan-Dombivali: Spontaneous shops expected to close | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Lockdown: ठाणे, कल्याण-डोंबिवलीत पुन्हा लॉकडाऊन : उत्स्फूर्तपणे दुकाने बंद करण्याची अपेक्षा

मंगळवारी पुन्हा बैठकांचा रतीब घातल्यावर महापालिका आयुक्तांनी २ जुलै ते १२ जुलै लॉकडाऊनचा निर्णय जाहीर केला. ...

केडीएमसीने आम्हाला सोडले वाऱ्यावर; ‘एनयूएचएम’तील कर्मचाऱ्यांचा सवाल - Marathi News | KDMC left us in the wind; Question from the staff at NUHM | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :केडीएमसीने आम्हाला सोडले वाऱ्यावर; ‘एनयूएचएम’तील कर्मचाऱ्यांचा सवाल

अल्प वेतनावर राबवून घेत असल्याकडे वेधले लक्ष ...

लोकमत इफेक्ट: सलून चालू करण्यास केडीएमसीचा हिरवा कंदील; कंटेनमेंट झोनबाहेर परवानगी - Marathi News | Lokmat effect: KDMC's green lantern to launch salon; Permission outside the containment zone | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लोकमत इफेक्ट: सलून चालू करण्यास केडीएमसीचा हिरवा कंदील; कंटेनमेंट झोनबाहेर परवानगी

केस कापणे, रंगविणे, वॅक्सिंग, थ्रेडींग करणे आदी सेवा देता येतील. मात्र, त्वचा संदर्भातील कोणत्याही सेवा देता येणार नाही, अशी बाब दुकानाच्या बाहेर ठळकपणे नमूद करणे बंधनकारक केले आहे ...

Coronavirus: केडीएमटी वाहकाचा कोरोनामुळे झाला मृत्यू; आणखी चौघांना लागण - Marathi News | Coronavirus: KDMT carrier dies from coronavirus; Four more infected | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus: केडीएमटी वाहकाचा कोरोनामुळे झाला मृत्यू; आणखी चौघांना लागण

मृत्यूच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना ५० लाखांचा कोरोना विमा लागू करावा या मागणीचा गांभीर्याने विचार करावा अशी मागणी महापालिका कामगार कर्मचारी संघटनेतर्फे वारंवार करण्यात आली आहे ...

ठाण्यात उद्यापासून संपूर्ण लॉकडाऊन?; केडीएमसीत विनाकारण भटकणाऱ्यांविरोधात गुन्हे नोंदवणार - Marathi News | Coronavirus: Total lockdown in Thane from tomorrow ?; KDMC will registered crime against break rule | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात उद्यापासून संपूर्ण लॉकडाऊन?; केडीएमसीत विनाकारण भटकणाऱ्यांविरोधात गुन्हे नोंदवणार

कोरोनाचे वाढते रुग्ण। पोलीस तैनात करणार ...

Coronavirus:...तरी केडीएमसीची आरोग्यसेवा थर्डक्लासच; मनसे आमदाराचा शिंदे पिता-पुत्रांवर घणाघात - Marathi News | Coronavirus: MNS MLA Raju Patil Target Shiv Sena BJP over worst condition of KDMC healthcare | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus:...तरी केडीएमसीची आरोग्यसेवा थर्डक्लासच; मनसे आमदाराचा शिंदे पिता-पुत्रांवर घणाघात

मनसे आमदार राजू पाटील यांनी कल्याण-डोंबिवलीत वाढते रुग्ण आणि केडीएमसीची आरोग्य सेवा यावरुन पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे या पिता-पुत्रांवर घणाघाती टीका केली आहे. ...

Coronavirus: कल्याण-डोंबिवलीत पुन्हा लॉकडाऊन लागू होणार?; पालकमंत्र्यांच्या बैठकीत आमदारांची मागणी - Marathi News | Coronavirus: Lockdown to be implemented again in Kalyan-Dombivali ?; Demand by MLA | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus: कल्याण-डोंबिवलीत पुन्हा लॉकडाऊन लागू होणार?; पालकमंत्र्यांच्या बैठकीत आमदारांची मागणी

कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी पुन्हा 15 दिवसाचा लॉकडाऊन लागू करावा अशी मागणी मनसेचे आमदार पाटील यांनी केली. ...