लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कल्याण डोंबिवली महापालिका

कल्याण डोंबिवली महापालिका

Kdmc, Latest Marathi News

जन्म मृत्यूच्या नोंदणीचे ऑनलाईन सर्व्हर डाऊन; केडीएमसी मुख्यालयात नोंदणीसाठी गर्दी - Marathi News | Online server of birth and death registration down Crowd for registration at KDMC | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :जन्म मृत्यूच्या नोंदणीचे ऑनलाईन सर्व्हर डाऊन; केडीएमसी मुख्यालयात नोंदणीसाठी गर्दी

कल्याण-जन्म मृत्यूची नोंद करण्यासाठी असलेले ऑनलाईन सर्व्हर डाऊन असल्याने त्याचा त्रस नोंदणी करणाऱ्या नागरीकांना सहन करावा लागत आहे. तासंतास नागरीकांना रांगेत ताटळत उभे राहवे लागत आहे. ...

इलेक्ट्रिकल, हार्डवेअरसह ताडपत्री साहित्य दुकानांना सशर्त परवानगी; KDMCचा महत्वपूर्ण निर्णय - Marathi News | Conditional permission for electrical hardware shops in KDMC | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :इलेक्ट्रिकल, हार्डवेअरसह ताडपत्री साहित्य दुकानांना सशर्त परवानगी; KDMCचा महत्वपूर्ण निर्णय

दुरुस्तीच्या दृष्टीने केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संबंधित साहित्याची दुकाने सुरू ठेवण्यास सशर्त परवानगी दिली आहे.  ...

Corona Vaccination : 'लसींच्या खरेदीसाठी निविदा न काढता थेट कंपनीकडून खरेदी करावी' - Marathi News | Corona Vaccination: 'Vaccines should be procured directly from the company without tender' | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :Corona Vaccination : 'लसींच्या खरेदीसाठी निविदा न काढता थेट कंपनीकडून खरेदी करावी'

Corona Vaccination: लसीकरणाचा गोंधळ थांबविण्यासाठी पोलिओ लसीकरणा प्रमाणे थेट घरोघरी जाऊन नागरीकांना लसीचे डोस दिल्यास गोंधळ होणार नाही, याकडे कौस्तुभ यांनी लक्ष वेधले आहे. ...

CoronaVirus News : मास्क परिधान न करणाऱ्यांकडून  1 लाखांहूनही अधिक दंड वसूल - Marathi News | CoronaVirus News: More than Rs 1 lakh fine collected from those who do not wear masks | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :CoronaVirus News : मास्क परिधान न करणाऱ्यांकडून  1 लाखांहूनही अधिक दंड वसूल

CoronaVirus News in Kalyan-Dombivali : रविवारी दिवसभरात मास्क न परिधान करणा-यांकडून केडीएमसीने  एक लाखाहून अधिक दंड वसूल केला आहे. ...

माय मराठीचं 'भूषण' ! कल्याणच्या पठ्ठ्याने बोलून नाही, 'करुन दाखविलं'  - Marathi News | We are adorned with Marathi! youth is not spoken, 'done' against banner of hindi in kdmc | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :माय मराठीचं 'भूषण' ! कल्याणच्या पठ्ठ्याने बोलून नाही, 'करुन दाखविलं' 

तरुणाच्या तक्रारीनंतर अनधिकृत हिंदी भाषेतील फलकावर कारवाई  ...

स्मार्टफोन नसलेल्यांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबविण्याची मागणी; अजय सावंत यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र - Marathi News | Demand for a special vaccination campaign for those who do not have a smartphone; Ajay Sawant sent a letter to the Chief Minister | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :स्मार्टफोन नसलेल्यांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबविण्याची मागणी; अजय सावंत यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र

कल्याण- डोंबिवलीत असणाऱ्या खासगी रुग्णवाहिका चालक सर्वसामान्यांना अव्वाच्या सव्वा दराने भाडे आकारात अक्षरशः लुबाडणूक करत आहेत. ...

क्या बात! द बेबी केयर संस्था सरसावली; केडीएमसीला दिल्या 100 पीपीई किट्स - Marathi News | The Baby Care Foundation has donated 100 PPE kits to Kalyan Dombivali Municipal Corporation. | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :क्या बात! द बेबी केयर संस्था सरसावली; केडीएमसीला दिल्या 100 पीपीई किट्स

अनेक आदिवासी भागात  योजनेच्या माध्यमातून शौचालय उभारण्याचे काम देखील केल्याचे द बेबी केअर फाऊंडेशनचे संस्थापक सुजित नेमन यांनी सांगितले. ...

दगावलेला रुग्ण जिवंत असल्याची खोटी बतावणी, माजी आमदार संतापले  - Marathi News | The false pretense that the battered patient was alive, infuriated the former MLA | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :दगावलेला रुग्ण जिवंत असल्याची खोटी बतावणी, माजी आमदार संतापले 

भाजपाच्या माजी आमदाराने तीव्र संताप व्यक्त करत संबंधित हॉस्पीटल प्रशासनावर कारवाईची मागणी केली आहे. ...