लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर्नाटक

कर्नाटक

Karnatak, Latest Marathi News

कर्नाटक सरकार पाडण्यासाठी २०० कोटी रुपयांचे आमिष, काँग्रेसचा भाजपावर आरोप - Marathi News |  Congress has been accused of 200 crore rupees for the demolition of Karnataka, Congress Congress BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटक सरकार पाडण्यासाठी २०० कोटी रुपयांचे आमिष, काँग्रेसचा भाजपावर आरोप

कर्नाटक सरकार पाडण्यासाठी भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाने लक्ष घातले होते व प्रत्येक आमदाराला १० कोटी रुपये देऊन एकूण २०० कोटी रुपये देण्याची तयारी ठेवली होती, असा घणाघाती आरोप काँग्रेसने शनिवारी केला. ...

कर्नाटक विधानसभा दिवसभरासाठी तहकूब, भाजपा आमदारांचा गदारोळ - Marathi News | Karnataka legislative assembly news | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटक विधानसभा दिवसभरासाठी तहकूब, भाजपा आमदारांचा गदारोळ

काँग्रेस-जनता दल (सेक्युलर) आघाडीच्या कुमारस्वामी सरकारला पुरेसे बहुमत नसल्याचा आक्षेप घेत भाजपा आमदारांनी प्रचंड गदारोळ माजविल्याने कर्नाटक विधानसभेचे कामकाज गुरुवारी दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. ...

जंगल सफारीसोबतच ट्रेकिंग आणि स्वीमिंगचा अनुभव घेता येणारं कुद्रेमुख नॅशनल पार्क! - Marathi News | Kudremukh National Park in Karnataka | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :जंगल सफारीसोबतच ट्रेकिंग आणि स्वीमिंगचा अनुभव घेता येणारं कुद्रेमुख नॅशनल पार्क!

तुम्हाला जर जंगल सफारी करण्यासोबतच अ‍ॅडव्हेंचरचा आनंद घ्यायला असेल तर तुम्ही कर्नाटकमधील कुद्रेमुख नॅशनल पार्कला भेट देऊ शकता. ...

कुमारस्वामी सरकारवर अविश्वासाचे संकट? काँग्रेसची मोर्चेबांधणी - Marathi News | Kumaraswamy Government in no confidence motion? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुमारस्वामी सरकारवर अविश्वासाचे संकट? काँग्रेसची मोर्चेबांधणी

कर्नाटकमध्ये कुमारस्वामी यांचे सरकार पाडण्यासाठी भाजपा आणि काँग्रेसचे काही आमदार प्रयत्न करत आहेत. ...

सव्वा लाखाच्या शेणाची चोरी; सरकारी कर्मचाऱ्याला घडली तुरुंगवारी - Marathi News | cow dung stolen in chikkamagaluru government employee arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सव्वा लाखाच्या शेणाची चोरी; सरकारी कर्मचाऱ्याला घडली तुरुंगवारी

एका चोराने चक्क शेणाची चोरी केल्याची घटना घडली आहे. चिकमंगळुरूमधील एका सरकारी कर्मचाऱ्याने तब्बल सव्वा लाखाच्या गायीच्या शेणाची चोरी केली आहे.  ...

दीडशेहून अधिक तरुणांची नोकरीचं आमिष दाखवून लूट; पोलिसांनी दोघांना अटक  - Marathi News | Looted for more than 150 years of job; Police arrested both | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दीडशेहून अधिक तरुणांची नोकरीचं आमिष दाखवून लूट; पोलिसांनी दोघांना अटक 

पोलिसांनी त्यांना पकडण्यासाठी मोहिम हाती घेतली असून वेगाने काम सुरू आहे. ...

बस्स् झाले...! देवेगौडांनी अखेर मौन सोडले...म्हणाले आता शांत बसणार नाही.... - Marathi News | H D DeveGowda finally broke his silence ... I do not sit quiet ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बस्स् झाले...! देवेगौडांनी अखेर मौन सोडले...म्हणाले आता शांत बसणार नाही....

कुमारस्वामींना गेल्या सहा महिन्यांपासून त्रास देण्याचा सपाटा काँग्रेसच्या नेत्यांनी सुरुच ठेवला असून जेडीएसचे सर्वेसर्वा आणि माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी काँग्रेसला आता थेट इशाराच देऊन टाकला आहे. ...

VIDEO: सोशल मीडियावर 75 वर्षीय आजीच्या 'सोलर पॅनल'चीच चर्चा   - Marathi News | 75-year-old street vendor now uses solar power to roast corn in style. Watch viral video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: सोशल मीडियावर 75 वर्षीय आजीच्या 'सोलर पॅनल'चीच चर्चा  

कर्नाटकातील एका 75 वर्षीय आजीने मक्क्याचे कणीस भाजण्यासाठी अशी शक्कल लढवली आहे. त्याचीच चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. सेलवम्मा असे या आजीचे नाव आहे.  ...