कर्नाटक, मराठी बातम्या FOLLOW Karnatak, Latest Marathi News
Shivamurthy Murugha Sharanaru : अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी चित्रदुर्ग जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठतीत असताना शिवमूर्ती यांच्या छातीत दुखू लागल्याच्या तक्रारीनंतर त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले असून उपचार सुरू आहेत. ...
सुदैवाने सवदी यांच्या उजव्या हाताला किरकोळ दुखापत झाली. ...
कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथील ईदगाह मैदानावर गणेशोत्सव साजरा करण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी नाकारली आहे. ...
कुठेही जाऊन सर्रासपणे मोबाईल, सोनसाखळी चोरणाऱ्या आफ्रिदी शेरूबेग (२५) या अट्टल चोराला ताडदेव पोलिसांनी कर्नाटकातील बिदर या इराणी वस्तीत जाऊन पकडले. ...
Karnataka News: 'हिंमत असेल तर डुकराचे मांस खाऊन मशिदीत जाऊन दाखवा.'- भाजपचे आव्हान ...
कर्नाटकच्या शिवमोगा येथे काही दिवसांपूर्वी वि.दा. सावरकर यांचे पोस्टर लावण्यावरुन वाद निर्माण झाला होता. ...
मध्यवर्ती पोलिसांनी त्याचा बनाव उघड करत, त्याला कर्नाटक येथील रायचूर रेल्वे स्टेशनवर अटक केली. ...
मधुस्वामी आणि चन्नापटनाचे सामाजिक कार्यकर्ते भास्कर यांच्यातील फोनवरील संभाषण आता समोर आले आहेत. ...