लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर्नाटक

कर्नाटक, मराठी बातम्या

Karnatak, Latest Marathi News

Hindi Diwas: ... म्हणून कर्नाटकात साजरा केला जात नाही हिंदी दिवस; जाणून घ्या का होतोय निषेध - Marathi News | Hindi Diwas is not celebrated in the state following an appeal by former Karnataka Deputy Chief Minister HD Kumaraswamy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :... म्हणून कर्नाटकात साजरा केला जात नाही हिंदी दिवस; जाणून घ्या का होतोय निषेध

माजी उपमुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांनी केलेल्या आवाहनानंतर राज्यात हिंदी दिवस साजरा केला जात नाही. ...

कोल्हापूर: ओव्हरटेक करताना अंदाज चुकला; एसटी बस उलटून एक ठार तर सहा प्रवासी जखमी - Marathi News | ST bus accident of Karnataka depot near Top Sambhapur on Pune-Bangalore National Highway, One killed, six passengers injured | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर: ओव्हरटेक करताना अंदाज चुकला; एसटी बस उलटून एक ठार तर सहा प्रवासी जखमी

रात्री १२ च्या सुमारास अपघात झाल्याने प्रवाशांत एकच गोंधळ उडाला ...

VIDEO : गव्याची रिक्षाला धडक! सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओ सिंधुदुर्गातील असल्याची अफवा - Marathi News | bison hit the rickshaw The viral video on social media is rumored to be from Sindhudurga | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :VIDEO : गव्याची रिक्षाला धडक! सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओ सिंधुदुर्गातील असल्याची अफवा

हा व्हिडीओ कर्नाटक किंवा केरळ येथील असल्याचे स्पष्टीकरण वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर यांनी दिले. तसेच या व्हिडिओवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन ही त्यांनी केले आहे. ...

मोठी बातमी; सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर अपघात; एक ठार, सहा प्रवासी जखमी - Marathi News | big news; Accident on Solapur-Akkalkot Highway; 1 killed, 6 passengers injured | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी; सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर अपघात; एक ठार, सहा प्रवासी जखमी

सोलापूर लोकमत ब्रेकिंग ...

कर्नाटकचे वनमंत्री उमेश कत्ती यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन; हुक्केरीतून आठ वेळा गेले होते विधानसभेवर - Marathi News | Karnataka Forest Minister Umesh Katti dies of heart attack; He had gone to the Legislative Assembly eight times from Hukkeri | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकचे वनमंत्री उमेश कत्ती यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन; हुक्केरीतून आठ वेळा गेले होते विधानसभेवर

बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी मतदारसंघातून उमेश कत्ती हे आठवेळा कर्नाटक विधानसभेवर निवडून गेले होते. बोम्मई सरकारमध्ये ४ ऑगस्ट २०२१ रोजी त्यांनी अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार तसेच वनमंत्री म्हणून शपथ घेतली होती. ...

बंगळुरूमध्ये पुराने हाहाकार! ट्रॅक्टर, बुलडोझरवर बसून आयटी कर्मचारी ऑफिसात - Marathi News | Floods in Bangalore IT staff in the office by tractors, bulldozers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बंगळुरूमध्ये पुराने हाहाकार! ट्रॅक्टर, बुलडोझरवर बसून आयटी कर्मचारी ऑफिसात

बंगळुरूमध्ये दाेन दिवसांपासून वाहतुकीचे तीन तेरा वाजले आहेत. अनेक ठिकाणी वीज पुरवठा ठप्प आहे. ...

Heavy Rain In Benglore : पावसाचा हाहाकार! बेंगळुरूच्या IT कंपन्यांना बसला 225 कोटी रुपयांचा फटका, अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती - Marathi News | heavy rain in benglore Bengaluru's IT companies suffered a loss of Rs 225 crore due to floods in many places | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पावसाचा हाहाकार! बेंगळुरूच्या IT कंपन्यांना बसला 225 कोटी रुपयांचा फटका, अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती

या पावसामुळे बेंगळुरूतील अनेक आयटी कंपण्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. ...

प्रश्न विचारल्याने भाजप आमदार भडकले; महिलेला केली शिवीगाळ - Marathi News | bjp mla furious for asking question misbehaved with woman and abused her | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रश्न विचारल्याने भाजप आमदार भडकले; महिलेला केली शिवीगाळ

Karnataka BJP MLA : भाजप आमदार अरविंद लिंबावली यांचा एका महिलेसोबत गैरवर्तन केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ते महिलेला शिवीगाळ करत तिच्याकडून कागद फाडताना दिसत आहेत. ...