लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
करिना कपूर

करिना कपूर

Kareena kapoor, Latest Marathi News

या भीतीपोटी बेबोने अजय देवगणला किस करण्यास दिला होता नकार, 7 वर्षांनंतर केला खुलासा - Marathi News | when kareena kapoor refused to do kiss scene with bollywood actor ajay devgn here is the shocking reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या भीतीपोटी बेबोने अजय देवगणला किस करण्यास दिला होता नकार, 7 वर्षांनंतर केला खुलासा

2013 साली या जोडीने ‘सत्याग्रह’ या सिनेमात एकत्र काम केले होते. या चित्रपटात अजय व करिनावर एक लिप-लॉक सीन चित्रीत केला जाणार होता. मात्र... ...

आमिर खान आणि करिना कपूर मुंबईत करणार 'लाल सिंग चड्ढा'चे शूटिंग, तयार झाले 2 सेट - Marathi News | Laal singh chaddha aamir khan kareena kapoor resumes shoot in mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिर खान आणि करिना कपूर मुंबईत करणार 'लाल सिंग चड्ढा'चे शूटिंग, तयार झाले 2 सेट

बॉलिवूड अभिनेता आमिर खान आगामी सिनेमा 'लाल सिंग चड्ढा'च्या सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. ...

तैमूरच्या करिअरबाबत पहिल्यांदाच बोलली करिना, म्हणाली - 'त्याला त्याचा मार्ग शोधावा लागेल' - Marathi News | Taimur has to find his own path says Kareena Kapoor Khan on Nepotism | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तैमूरच्या करिअरबाबत पहिल्यांदाच बोलली करिना, म्हणाली - 'त्याला त्याचा मार्ग शोधावा लागेल'

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर हा वाद अधिक पेटला आणि लोक सोशल मीडियावर नेपोटिज्मवरून सेलिब्रिटींना ट्रोल करू लागले. आता नुकतीच करिना कपूरने नेपोटिज्म आणि तैमूरवर वक्तव्य केलं आहे. ...

'आदिपुरूष'मध्ये सैफ साकारणार रावणाची भूमिका, यावर करिनाने तिच्या स्टाईलने दिली प्रतिक्रिया! - Marathi News | Saif Ali Khan to portray lankesh in Prabhas starrer Adipurush, know Kareena Kapoor Khan reaction | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'आदिपुरूष'मध्ये सैफ साकारणार रावणाची भूमिका, यावर करिनाने तिच्या स्टाईलने दिली प्रतिक्रिया!

आदिपुरूष' सिनेमाचा मराठमोळा दिग्दर्शक ओम राऊतच्या या मेगा बजेट थ्रीडी सिनेमात सैफ अली खान व्हिलनच्या भूमिेकेत दिसणार आहे. तो लंकेशची भूमिका साकारणार आहे. याची माहिती मुव्ही क्रिटीक तरण आदर्शने ट्विटरच्या माध्यमातून दिली. ...

करिनासोबत काम करणा-यांची होणार कोरोना चाचणी, प्रेग्नंसीमुळे घेतली जाते अधिक खबरदारी - Marathi News | Corona Test Compulsory To Meet Kareena Kapoor On The Sets Of Laal Singh Chaddha | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करिनासोबत काम करणा-यांची होणार कोरोना चाचणी, प्रेग्नंसीमुळे घेतली जाते अधिक खबरदारी

'लाल सिंह चड्ढा' सिनेमा यावर्षी क्रिसमसच्या मुहूर्तावर रिलीज होणार होणार होता. मात्र कोरोनाच्या जाळ्यात अडकल्यामुळे सिनेमाच्या शूटिंगला ब्रेक लागला होता. सिनेमाची रिलीज डेट 2021 पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. ...

वाह बेबो तुस्सी ग्रेट हो!, प्रेग्नेंट असूनही करिना कपूर करतेय खूप काम, फोटो शेअर करत म्हणाली- माझे योद्धा - Marathi News | kareena kapoor khan doing work during the pregnancy shares a picture | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वाह बेबो तुस्सी ग्रेट हो!, प्रेग्नेंट असूनही करिना कपूर करतेय खूप काम, फोटो शेअर करत म्हणाली- माझे योद्धा

बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर सध्या तिच्या प्रेग्नेंसीला घेऊन चर्चेत आहे. ...

सैफ अली खानसाठी २०२० ठरतंय खास, दुसऱ्यांदा देणार चाहत्यांना सरप्राईज ! - Marathi News | Saif Ali Khan to pen autobiography, says it is ‘quite a selfish Endeavour' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सैफ अली खानसाठी २०२० ठरतंय खास, दुसऱ्यांदा देणार चाहत्यांना सरप्राईज !

अभिनेता सैफ अली खानने ५० वा वाढदिवस साजरा केला. यावेळी करिश्मा कपूर, सोहा अली खान, कुणाल खेमूसोबत वाढदिवस साजरा केला. ...

'लाल सिंग चड्ढा'मध्ये नाही दिसणार करिना कपूरचे बेबी बम्प, मेकर्सने केला जुगाड - Marathi News | kareena kapoor baby bump to be concealed using vfx for laal singh chaddha | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लाल सिंग चड्ढा'मध्ये नाही दिसणार करिना कपूरचे बेबी बम्प, मेकर्सने केला जुगाड

करिना कपूर दुसऱ्यांदा आई होणार आहे. ...