RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला... ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं? अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून... भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन... ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत... "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप "हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप "आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप "आमची मुलगी प्रेग्नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनंतर इजरायल-लेबनॉनमध्ये युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी, मध्य-पूर्वेत शांततेची नवी पहाट रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
Karan Johar News in Marathi | करण जोहर मराठी बातम्या, मराठी बातम्या FOLLOW Karan johar, Latest Marathi News
अभिनेत्री जान्हवी कपूरचा आगामी चित्रपट 'गुंजन सक्सेना द कारगिल गर्ल'चा फर्स्ट लूक नुकताच रिलीज करण्यात आला आहे. ...
कुछ कुछ होता है या चित्रपटात एक मोठी चूक असल्याचे या चित्रपटाचा दिग्दर्शक करण जोहरने नुकतेच कबूल केले आहे. ...
काही दिवसांपूर्वी करण जोहरच्या घरी झालेली ‘लेट नाईट पार्टी’ चांगलीच वादात सापडली होती. या लेट नाईट पार्टीत दीपिका पादुकोण, रणबीर कपूर, वरूण धवन, अर्जुन कपूर, मलायका अरोरा, विकी कौशल, शाहिद कपूर असे सगळेजण हजर होते. ...
सोशल मीडियावर युजर्सनी म्हणे त्याला ‘गे’ म्हणून संबोधले. हे पाहताच साहजिक करण जोहर भडकला आणि त्याने युजर्सला चांगलेच फैलावर घेतल्याचे दिसून आले. त्यांना खडेबोल सुनावून सणसणीत उत्तर दिल्याचे समजतेय. ...
सध्या अभिनेता, दिग्दर्शक करण जोहर इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्नसाठी ऑस्ट्रेलियाला गेला आहे. तिथे जाऊन त्याने भारतीय स्वातंत्र्य दिनापूर्वीच ऑस्ट्रेलियामध्ये भारताचा राष्ट्रध्वज फडकवून स्वातंत्र्यदिन साजरा केला आहे. ...
शाहरुखच्या फॅन्ससाठी एक खूप चांगली बातमी आहे. शाहरुख लवकरच बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार असून त्याने एक चित्रपट स्वीकारला असल्याचे म्हटले जात आहे. ...
करणने या लेट नाईट पार्टीचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. पण हा व्हिडीओ पाहिल्यानंतर युजर्सनी या सेलिब्रिटींना ट्रोल करणे सुरु केले. ...
बॉलिवूडचा मोस्ट फेवरेट करण जोहरला मित्रांसोबत पार्टी करणे आवडते. बॉलिवूडचे त्याचे अनेक मित्र सर्रास करणच्या घरी पार्टी करताना दिसतात. शनिवारी रात्रीही करणच्या घरी अशीच पार्टी रंगली. ...