लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कानपूर पोलीस

कानपूर पोलीस

Kanpur police, Latest Marathi News

हायवेवरील वेगवान ट्रक धाब्यावर घुसला; चौघांचा जागीच मृत्यू, २ जखमी - Marathi News | Speedwagon truck on the highway rammed into Dhaba; Four died on the spot, 2 injured in kanpur | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :हायवेवरील वेगवान ट्रक धाब्यावर घुसला; चौघांचा जागीच मृत्यू, २ जखमी

इटावा-कानपूर राष्ट्रीय महामार्गावर वेगाने धावणारा ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या धाब्यावर जाऊन आदळला ...

माझा भाऊ कुठे दिसला तर कळवा! पोलीस महिलेचा व्हायरल व्हिडिओ, शोधतेय अपंग भावाला.. - Marathi News | ‘If you see my brother, let me know’, a video of a female policeman goes viral | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :माझा भाऊ कुठे दिसला तर कळवा! पोलीस महिलेचा व्हायरल व्हिडिओ, शोधतेय अपंग भावाला..

‘If you see my brother, let me know’, a video of a female policeman goes viral 'वेड्या बहिणीची वेडी ही माया' कोणे एकेकाळी अपंग - गरीब तरुणाला तिने राखी बांधली होती आता पोलीस झाल्यावर घेते आहे त्याचा शोध ...

संपादकीय - या किंकाळ्या कोण ऐकेल? लगेगी आग तो आएंगे घर कई जद में... - Marathi News | Who will hear these cries? Soon the fire will come to the house. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय - या किंकाळ्या कोण ऐकेल? लगेगी आग तो आएंगे घर कई जद में...

अंगावर काटा आणणारी ही घटना देशाला बुलडोझर संस्कृतीची देणगी देणाऱ्या उत्तर प्रदेशातील कानपूरजवळच्या मडौली गावात सोमवारी घडली. ...

अतिक्रमण काढताना आई-मुलीला जिवंत जाळले; अधिकाऱ्यांनीच आग लावली - Marathi News | Mother-daughter burnt alive while clearing encroachment; It was the officers who started the fire | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अतिक्रमण काढताना आई-मुलीला जिवंत जाळले; अधिकाऱ्यांनीच आग लावली

उत्तर प्रदेशच्या कानपूर जिल्ह्यातील हृदयद्रावक घटना ...

कानपूरमध्ये भीषण अपघात, ट्रॅक्टर ट्रॉली उलटल्याने 24 यात्रेकरूंचा मृत्यू, अनेक जण गंभीर - Marathi News | kanpur horridic accident death narwar police station area tractor trolley overturned roadside | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कानपूरमध्ये भीषण अपघात, ट्रॅक्टर ट्रॉली उलटल्याने 24 यात्रेकरूंचा मृत्यू, अनेक जण गंभीर

kanpur accident : या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून मदत व बचावकार्य सुरू केले आहे. ...

धक्कादायक! हॉस्टेलमध्ये मुलींच्या आंघोळीचा व्हिडिओ बनवत होता सफाई कर्मचारी, असा झाला खुलासा  - Marathi News | kanpur hostel girls accuse staff of making their obscene videos secretly during shower accused arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! हॉस्टेलमध्ये मुलींच्या आंघोळीचा व्हिडिओ बनवत होता सफाई कर्मचारी, असा झाला खुलासा 

Crime News : मुलींचे म्हणणे आहे की, कर्मचारी मुलींना आंघोळी करतानाचे व्हिडिओ बनवतात. एका मुलीने आंघोळ करताना व्हिडिओ रेकॉर्डिंग करणाऱ्या कर्मचाऱ्याला पकडले. यानंतर हॉस्टेलमध्ये एकच खळबळ उडाली. ...

'दगडफेक करणाऱ्यांना भाड्यानं बोलावलं होतं…’ कानपूर हिंसाचाराच्या तपासात SIT ला मिळाले महत्त्वाचे पुरावे - Marathi News | SIT finds important evidence in Kanpur violence probe prophet row bjp nupur sharma hayat zafar hashmi stone pelters uttar pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'दगडफेक करणाऱ्यांना भाड्यानं बोलावलं होतं…’ कानपूर हिंसाचाराच्या तपासात SIT ला मिळाले महत्त्वाचे पुरावे

Kanpur Violence: उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये शुक्रवारच्या नमाजानंतर हिंसाचार उसळला होता. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार जफर हाश्मीच्या चौकशीत एसआयटीला महत्त्वाचे पुरावे सापडले आहेत. ...

प्रेषित अवमानप्रकरण: भाजप नेत्याला कानपूरमध्ये अटक; आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप - Marathi News | bjp leader harshit srivastava arrested in kanpur allegations of posting on the prophet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रेषित अवमानप्रकरण: भाजप नेत्याला कानपूरमध्ये अटक; आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप

नुपूर शर्मा यांना भाजपमधून पाठिंबा वाढत असून, सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी एका भाजप नेत्याला अटक करण्यात आली आहे. ...