कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते. Read More
kishwar merchant says this woman always appear without a mask: विना मास्क कंगणार फिरतानाचे पाहून चाहत्यांसह सेलिब्रेटींनीही तिच्यावर प्रश्न निर्माण केले आहेत. ...
कंगणाचे हे ट्विट तुफान व्हायरल झाले आहे. तुम्ही निर्दोश आहात असे वाटत असेल स्वतःला सिद्ध करुन दाखवा, कोर्टात जा. तेथून क्लिन चीट मिळवा असे म्हटले आहे. ...