लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत, मराठी बातम्या

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
Bhool Bhulaiyaa 2 Box Office Collection : कार्तिक आर्यन ‘हिरो नंबर 1’, सहाच दिवसांत ‘भुल भुलैय्या 2’ने केली इतक्या कोटींची कमाई - Marathi News | Kartik Aaryan Film Bhool Bhulaiyaa 2 Vs Dhaakad Box Office Collection Day 6 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कार्तिक आर्यन बनला ‘हिरो नंबर 1’, सहाच दिवसांत ‘भुल भुलैय्या 2’ने केली इतक्या कोटींची कमाई

Bhool Bhulaiyaa 2 Vs Dhaakad Box Office Collection Day 6 : एकीकडे कार्तिक आर्यनचा ‘भुल भुलैय्या 2’ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असताना कंगना राणौतच्या ‘धाकड’ची अवस्था वाईट आहे. सहा दिवसांत कंगनाच्या या चित्रपटाने केवळ 4.01 कोटींची कमाई केली आहे. ...

4 दिवसांत 'धाकड'ने आटोपला डाव; चौथ्या दिवशी केवळ ३० लाखांची कमाई करत ठरला सर्वात फ्लॉप चित्रपट - Marathi News | dhaakad box office collection day 4 kangana ranaut biggest flop low collection shocking | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :4 दिवसांत 'धाकड'ने आटोपला डाव; चौथ्या दिवशी केली केवळ ३० लाखांची कमाई

Dhaakad box office collection: हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या ४ दिवसांमध्ये त्याने त्याचा डाव आटोपता घेतला आहे. करोडो रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सरासरीपेक्षाही कमी कमाई केली आहे. ...

सलमानच्या सल्ल्यावरून भन्साळींना भेटली कंगना - Marathi News | Kangana met Bhansali on Salman's advice | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमानच्या सल्ल्यावरून भन्साळींना भेटली कंगना

मला माहीत नाही. तूच याचा शोध घे.” ...

कंगनावर भडकलेल्या अभिनेत्रीने साधला निशाणा, फ्लॉप झालेल्या 'धाकड'ची उडवली खिल्ली - Marathi News | Payal Rohtagi calls Kangana Ranaut rude also targets dhaakad box office collection | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगनावर भडकलेल्या अभिनेत्रीने साधला निशाणा, फ्लॉप झालेल्या 'धाकड'ची उडवली खिल्ली

Payal Rohtagi Lashes Out On Kangana Ranaut: पायल म्हणाली की, ती प्रिमिअरला गेली होती कारण सिनेमाची निर्मिती सोहेल मकलईने केलं आहे. जो तिचा पार्टनर संग्राम सिंहचा मित्र आहे. ...

‘धाकड’च्या अपयशानंतर कंगनाने ‘भूल भुलैय्या २’ साठी लिहिली स्पेशल पोस्ट; म्हणाली... - Marathi News | kangana ranaut congratulates kartik aaryan and kiara advani bhool bhulaiyaa 2 for ending bollywood dry spell | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘धाकड’च्या अपयशानंतर कंगनाने ‘भूल भुलैय्या २’ साठी लिहिली स्पेशल पोस्ट; म्हणाली...

Kangana ranaut: 'मणिकर्णिका'सारखा सुपहिट चित्रपट दिल्यानंतर कंगनाचा 'धाकड' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. ...

Kangana Ranaut: रिलीजच्या दिवशीच कंगना राणौतचा 'धाकड' ऑनलाईन लीक, निर्मात्यांचे मोठे नुकसान होणार - Marathi News | Kangana Ranaut: Kangana Ranaut's 'Dhakad' leaked online on the day of release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिलीजच्या दिवशीच कंगना राणौतचा 'धाकड' ऑनलाईन लीक, निर्मात्यांचे मोठे नुकसान होणार

Kangana Ranaut Dhaakad: बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतचा 'धाकड' चित्रपट आज रिलीज झाला आहे. ...

Dhaakad Movie Review: कसा आहे कंगना राणौतचा Action सिनेमा 'धाकड' फ्लॉवर की फायर? वाचा रिव्हयू... - Marathi News | Dhaakad movie review kangana ranaut arjun rampal divya dutta deepak mukut | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Dhaakad Movie Review: कसा आहे कंगना राणौतचा Action सिनेमा 'धाकड' फ्लॉवर की फायर? वाचा रिव्हयू...

Dhaakad Movie Review : 'धाकड' चित्रपटाची घोषणा झाली तेव्हा त्यात काहीतरी खास पाहायला मिळेल, असे सिनेप्रेमींना वाटले होते. ट्रेलर आला तेव्हा अपेक्षा आणखी वाढल्या. ...

कंगना राणौत पुन्हा आली चर्चेत, खरेदी केली महागडी कार; किंमत वाचून जाल चक्रावून - Marathi News | Kangana Ranaut is back in the spotlight, bought an expensive car; Read the price and go round | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना राणौत पुन्हा आली चर्चेत, खरेदी केली महागडी कार; किंमत वाचून जाल चक्रावून

Kangana Ranaut New Car: बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत सध्या तिच्या नवीन चित्रपट 'धाकड'मुळे चर्चेत आहे. आता तिने लक्झरी कार खरेदी केली आहे. ...