लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत, मराठी बातम्या

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
 सोनू सूदचा ‘मणिकर्णिका’ला रामराम! कंगना राणौत म्हणते, त्याचा पुरूषी अहंकार दुखावला!! - Marathi News | manikarnika the queen of jhansi star kangana ranaut hits back to sonu sood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : सोनू सूदचा ‘मणिकर्णिका’ला रामराम! कंगना राणौत म्हणते, त्याचा पुरूषी अहंकार दुखावला!!

कंगना राणौत पुन्हा एकदा चर्चेत आहे. होय, ‘मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी’ या चित्रपटामुळे कंगना अचानक प्रकाशझोतात आलीयं.  ...

कंगना राणौतच्या दिग्दर्शनाखाली तयार होतोय 'हा' सिनेमा, उद्या रिलीज होणार ट्रेलर - Marathi News | this movie directed by Kangana Ranaut, trailer will be released tomorrow | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना राणौतच्या दिग्दर्शनाखाली तयार होतोय 'हा' सिनेमा, उद्या रिलीज होणार ट्रेलर

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत आता दिग्दर्शिकादेखील बनली आहे. होय, तुम्ही बरोबर वाचलात कंगाना तिचा आगामी सिनेमा मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसीचे दिग्दर्शन करते. ...

Video: कंगना राणौत पुन्हा घेणार ‘पंगा’! नीना गुप्ता, जस्सी गिल देणार साथ!! - Marathi News | ashwiny iyer tiwari announces her next film panga starring kangana ranaut | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: कंगना राणौत पुन्हा घेणार ‘पंगा’! नीना गुप्ता, जस्सी गिल देणार साथ!!

‘निल बटे सन्नाटा’ आणि ‘बरेली की बर्फी’ यासारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणारी दिग्दर्शिका अश्विनी अय्यर तिवारी हिने आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केलीय.  ...

कंगना राणौत पुन्हा वादात, पोलिसांनी बजावलं समन्स! - Marathi News | kangana ranaut and sister rangoli in trouble after broker files case and police send summon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना राणौत पुन्हा वादात, पोलिसांनी बजावलं समन्स!

अभिनेत्री कंंगना राणौत पुन्हा एका नव्या वादात अडकली आहे. होय,कंगना, तिची बहीण रंगोली आणि तिची टीम यांच्याविरोधात एका प्रॉपर्टी डीलरने खार पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. ...

कंगना रानौतच्या 'मणिकर्णिका' चित्रपटाचा पहिला पोस्टर प्रदर्शित - Marathi News | First poster of Kangna Ranaut's film 'Manikarnika' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना रानौतच्या 'मणिकर्णिका' चित्रपटाचा पहिला पोस्टर प्रदर्शित

'मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी' हा सिनेमा झाशीच्या राणीच्या जीवनावर आधारीत असून यात झांशीच्या राणीच्या भूमिकेत अभिनेत्री कंगना रानौत दिसणार आहे. ...

कंगना राणौतचे वाढले भाव, ‘मेंटल है क्या’च्या निर्मात्यांपुढे ठेवली इतकी मोठी अट! - Marathi News | kangana ranaut asked mental hai kya makers for profit sharing | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना राणौतचे वाढले भाव, ‘मेंटल है क्या’च्या निर्मात्यांपुढे ठेवली इतकी मोठी अट!

कंगणा राणौत बॉलिवूडची एक अशी अभिनेत्री आहे, जी आपल्या अटींवर काम करते. तिच्या चित्रपटात ती स्वत: ‘हिरो’ असते.  ...

Video : 'मणिकर्णिका'च्या आधी घोडेस्वारी करताना दिसली बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत - Marathi News | Video: Queen kangna ranaut seen doing horse riding before manikarnika | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : 'मणिकर्णिका'च्या आधी घोडेस्वारी करताना दिसली बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत

कंगना राणौतचा आगामी सिनेमा मणिकर्णिकाचा टीझर लवकरच रिलीज होणार आहे. कंगनाला या सिनेमाकडून खूप जास्त अपेक्षा आहेत. यासिनेमाशी संबंधीत अजून काही खास माहितीसमोर नाही आली आहे. ...

बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत पहिल्यांदाच साकारणार आईची भूमिका - Marathi News | Bollywood's Queen Kangana Ranaut plays mother roll for the first time | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत पहिल्यांदाच साकारणार आईची भूमिका

कंगना राणौत नेहमीच बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते. ती नेहमीचो बोल्ड आणि पावरफुल भूमिका साकारताना दिसते. ...