लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत, मराठी बातम्या

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
निवांत क्षणाचा आनंद घेत असताना कंगानाच्या मादक अदा पाहिल्या?, रसिकांना नाही रुचल्या…. - Marathi News | kangana Ranaut Shares Bikini Photos From Her Mexico vaction Trip | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निवांत क्षणाचा आनंद घेत असताना कंगानाच्या मादक अदा पाहिल्या?, रसिकांना नाही रुचल्या….

बॉलिवूडमधील कलाकारांचे मानधन हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. दीपिका पादुकोण असो किंवा करिना या अभिनेत्रींचं मानधन अभिनेत्यांपेक्षा कमी नाही. मात्र, आता दीपिकाला मात देत कंगना राणावत बॉलिवूडची सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री ठरली आहे. ...

मलाच देशभक्ती का सिद्ध करावी लागते? कंगना राणौतचा ‘कॉमन मॅन’ला थेट सवाल - Marathi News | kangana ranaut shares video on social media says i am being threatened for rape and death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मलाच देशभक्ती का सिद्ध करावी लागते? कंगना राणौतचा ‘कॉमन मॅन’ला थेट सवाल

शेअर केला व्हिडीओ,  बलात्कार व जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याचा आरोप ...

कंगनाच्या आवाजाची दिलजीत दोसांजने उडवली खिल्ली, कंगनानेही उलट साधला निशाणा... - Marathi News | Diljit Dosanjh mimics Kangana Ranaut voice spat between the two still continue on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगनाच्या आवाजाची दिलजीत दोसांजने उडवली खिल्ली, कंगनानेही उलट साधला निशाणा...

दिलजीतने कंगनाच्या आवाजाची खिल्ली उडवली आहे. तर कंगनाने दिलजीत आणि प्रियांका चोप्राचं नाव घेऊन निशाणा साधला आहे. ...

कंगनाने कृषी कायद्याच्या समर्थकांना म्हटलं 'देशभक्त', ट्विट झालं व्हायरल.... - Marathi News | Kangana Ranaut support farmers bill says they are real Deshbhakt tweet going viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगनाने कृषी कायद्याच्या समर्थकांना म्हटलं 'देशभक्त', ट्विट झालं व्हायरल....

कंगनाचं ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. ट्विटमध्ये कंगनाने कृषी कायद्याचं समर्थन करत असलेल्या लोकांना खरे देशभक्त म्हटलं आहे.  ...

हिला कोणी आवरा रे...! कंगना राणौत स्वत:ची मिमिक्री पाहून भडकली, नको ते बोलली - Marathi News | saloni gaur mimic kangana ranaut in her latest video actress called her excretion seller | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हिला कोणी आवरा रे...! कंगना राणौत स्वत:ची मिमिक्री पाहून भडकली, नको ते बोलली

होय, कंगना राणौतने पुन्हा एक ट्वीट केलेय आणि त्याचीच बातमी आहे. मात्र यावेळी कंगनाने दिलजीत दोसांज नाही तर सलौनी गौर हिला लक्ष्य केले आहे. ...

हमारे चक्कर में सडक पे मत आ जाना भाई...! दिलजीत वादात फूड डिलिव्हरी सर्व्हिसची उडी, कंगनाची सटकली - Marathi News | kangana ranaut has warned a food delivery service for attacking her during her twitter feud with diljit dosanjh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हमारे चक्कर में सडक पे मत आ जाना भाई...! दिलजीत वादात फूड डिलिव्हरी सर्व्हिसची उडी, कंगनाची सटकली

एक फूड डिलिव्हरी सर्व्हिस आपल्या व दिलजीतच्या भांडणात नाक खुपसतेय, म्हणल्यावर कंगनाची मात्र सटकली. ...

म्हणून लोक माझा राग करतात...! कंगना राणौतने सांगितले कारण - Marathi News | kangana ranaut tweet and said why people hate her so much | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :म्हणून लोक माझा राग करतात...! कंगना राणौतने सांगितले कारण

त्यामुळे कोणत्याही राजकीय पक्षाला मी आवडत नाही... ...

कंगना रनाैतचे ट्विटर अकाउंट बंद करण्यास ठाकरे सरकारचा विरोध - Marathi News | Thackeray government opposes to close Kangana Ranauts Twitter account | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कंगना रनाैतचे ट्विटर अकाउंट बंद करण्यास ठाकरे सरकारचा विरोध

एखाद्या नागरिकाचे अकाऊंट रद्द करण्याचे आदेश थेट राज्य सरकार देऊ शकत नाही, अशी भूमिका सरकारी वकिलांनी मांडली. ...