साऊथचा सुपरस्टार कमल हसनची मुलगी श्रुती हसनने बालकलाकार म्हणून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. तेलुगू आणि तमिळ तसेच हिंदी सिनेमांमध्ये तिने काम केले आहे. ...
कमल हासनच्या मुलीला पैस्यांची काय कमी असे प्रत्येकाला वाटत असेल मात्र दिसते तसे नसते असेच काहीसे श्रृती हासनसवरुन स्पष्ट होते. कोरोनामुळे तिलाही प्रचंड आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ...
तामिळनाडूच्या इतिहासात यंदाच्या निवडणुकीला मोठं महत्त्व आहे. कारण, पहिल्यांदाच एम. करुणानिधी आणि जयललिता यांच्याशिवाय ही विधानसभा निवडणूक पार पडत आहे. त्यातच, सुपरस्टार अभिनेता कमल हसन यानेही या निवडणुकीत एंट्री घेतली आहे. ...