पत्री पूल तोडण्याचे नियोजन खूप दिवसांपासून सुरू होते. पूल जुना असल्याने त्याचे गर्डर फसण्याची शक्यता होती. गेल्या तीन दिवसांपासून या गर्डरचे जोड सैल करण्याचे काम आधी करण्यात आले. ...
धोकादायक अवस्थेतील ब्रिटिशकालीन रेल्वे पत्रीपूल पाडण्याची मोहीम रविवारी फत्ते करण्यात आली. या कामासाठी कल्याण-डोंबिवलीदरम्यान सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत सहा तासांचा जम्बो मेगाब्लॉक घेण्यात आला होता. ...
टीशकालीन आणि धोकादायक अवस्थेतील रेल्वे पत्रीपूल पाडण्याचे काम आज केले जाणार आहे. या पाडकामाची तयारी पूर्ण झाली असून काही मिनिटांतच या ऑपरेशनला सुरुवात होणार आहे. ...