लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण

Kalyan, Latest Marathi News

रस्त्याची पुनर्बांधणी कधी? - Marathi News | When the road is rebuilt? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रस्त्याची पुनर्बांधणी कधी?

कल्याण-अंबरनाथ रस्त्याचे रुंदीकरण सरकारने हाती घेताच त्यामुळे बाधित होणाऱ्या व्यापाऱ्यांनी त्याला कडाडून विरोध केला. ...

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत,कल्याण-कसारादरम्यानची वाहतूक तब्बल अर्धा तासाने उशिरानं - Marathi News | Kalyan : central railway local service disrupted due to point failure | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत,कल्याण-कसारादरम्यानची वाहतूक तब्बल अर्धा तासाने उशिरानं

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. शनिवारी (8 डिसेंबर) सकाळी खडवली रेल्वे स्थानकाजवळ पॉइंट फेल झाल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक सेवा कोलमडली आहे. ...

कल्याणमधील धक्कादायक घटना; आत्महत्येपूर्वी तरुणाने तयार केला व्हिडीओ - Marathi News | Shocking incident in Kalyan; Youth made suicide before suicide | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कल्याणमधील धक्कादायक घटना; आत्महत्येपूर्वी तरुणाने तयार केला व्हिडीओ

मृतदेह कल्याण पत्री पूलानजीक रेल्वे मार्गावर मिळून आला. त्याचे शीर धडापासून वेगळं झालेल्या अवस्थेत होते. त्याचा मृतदेह रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेऊन तो सरकारी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. ...

भूमिपुत्रांना भूमिहीन होऊ देणार नाही; मुख्यमंत्र्यांची ग्वाही - Marathi News | koli community will not loss their lands says cm devendra fadnavis | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भूमिपुत्रांना भूमिहीन होऊ देणार नाही; मुख्यमंत्र्यांची ग्वाही

आगरी कोळी महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांची उपस्थिती ...

कल्याण एपीएमसी मार्केटमध्ये दुपटीपेक्षा जास्त आवक - Marathi News | excessive vegetable stock in kalyan apmc market | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण एपीएमसी मार्केटमध्ये दुपटीपेक्षा जास्त आवक

वाशी मार्केटमधील संपामुळे कल्याणची आवक वाढली ...

Central Railway : कल्याण-विठ्ठलवाडी मार्गावर रेल्वे रुळाला तडे, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत - Marathi News | Central Railway traffic disrupted due to track fracture between kalyan-vitthalwadi railway station | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Central Railway : कल्याण-विठ्ठलवाडी मार्गावर रेल्वे रुळाला तडे, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कल्याण-विठ्ठलवाडी मार्गावर रेल्वे रुळाला तडा गेल्यानं वाहतुकीवर परिणाम झाला आहे.  ...

कथ्थकमध्ये कल्याणच्या अजिती कुलकर्णी आणि वैष्णवी बिडवे यांचं सोनेरी यश - Marathi News | ajitti kulkarni and vaishnavi bidwe wins silver in kathak in olympiad organised in dubai | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कथ्थकमध्ये कल्याणच्या अजिती कुलकर्णी आणि वैष्णवी बिडवे यांचं सोनेरी यश

दुबई येथे झालेल्या आॅलिम्पियाड स्पर्धेत कथ्थक नृत्यात रौप्यपदकाची कमाई ...

हरिश्चंद्रगडावर कल्याणचे 20 ट्रेकर्स अडकले; सुरक्षित जागेचा आसरा - Marathi News | 20 trekkers of Kalyan stuck at Harishchandragad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :हरिश्चंद्रगडावर कल्याणचे 20 ट्रेकर्स अडकले; सुरक्षित जागेचा आसरा

हरिश्चंद्रगड येथे ट्रेकिंग करण्यासाठी २० गिर्यारोहक अडकले आहे. कल्याणजवळील हे गिर्यारोहक कोकणकडा येथे एक हजार फुटांवर अडकले आहेत. ...