लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण

Kalyan, Latest Marathi News

TC बनून प्रवाशांना लुटणा-या सराईत गुन्हेगाराला Kalyan Railway Police यांनी केली अटक | Kalyan News - Marathi News | Kalyan Railway Police arrested a criminal who robbed passengers by becoming a TC Kalyan News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :TC बनून प्रवाशांना लुटणा-या सराईत गुन्हेगाराला Kalyan Railway Police यांनी केली अटक | Kalyan News

...

मस्तच! कचऱ्याच्या जागी फुलणार नंदनवन; कल्याणच्या आधारवाडी डम्पिंगवर होणार जबरदस्त गार्डन - Marathi News | garden to be built on the land of adharwadi dumping ground kdmc commissioner vijay suryavanshi announced | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मस्तच! कचऱ्याच्या जागी फुलणार नंदनवन; कल्याणच्या आधारवाडी डम्पिंगवर होणार जबरदस्त गार्डन

कल्याणमधील आधारवाडी डम्पिंग ग्राऊंड आता बंद झाल्यानं नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पण परिसरातील नागरिकांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. ...

कल्याण डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी; आजपासून आधारवाडी डंपिंग ग्राऊंड बंद - Marathi News | Good news for Kalyan Dombivalikars; Aadharwadi dumping ground closed from today | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी; आजपासून आधारवाडी डंपिंग ग्राऊंड बंद

Aadharwadi dumping ground news: महापालिकेची स्थापना १९८३ साली झाली. तेव्हापासून महापालिका हद्दीतील कचरा हा आधारवाडी डंपिंग ग्राऊंडवर टाकला जात होता. ...

जन्म मृत्यूच्या नोंदणीचे ऑनलाईन सर्व्हर डाऊन; केडीएमसी मुख्यालयात नोंदणीसाठी गर्दी - Marathi News | Online server of birth and death registration down Crowd for registration at KDMC | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :जन्म मृत्यूच्या नोंदणीचे ऑनलाईन सर्व्हर डाऊन; केडीएमसी मुख्यालयात नोंदणीसाठी गर्दी

कल्याण-जन्म मृत्यूची नोंद करण्यासाठी असलेले ऑनलाईन सर्व्हर डाऊन असल्याने त्याचा त्रस नोंदणी करणाऱ्या नागरीकांना सहन करावा लागत आहे. तासंतास नागरीकांना रांगेत ताटळत उभे राहवे लागत आहे. ...

कल्याण-डोंबिवलीत नालेसफाईला सुरवात नालेसफाई करणाऱ्या कामगारांचा जीव धोक्यात - Marathi News | the lives of the drainage cleaning workers are in danger In Kalyan-Dombivali | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण-डोंबिवलीत नालेसफाईला सुरवात नालेसफाई करणाऱ्या कामगारांचा जीव धोक्यात

कल्याण-डोंबिवलीत नालेसफाईला सुरवात मात्र कामगारांना कोणत्याही प्रकारची सुरक्षा नसल्याने कामगारांचा जीव धोक्यात ...

रोजगार गेल्याने पोटच्या मुलाला विकण्याची वेळ; आई-वडिलांसह एजंट महिलेला कल्याणमध्ये अटक - Marathi News | Time to sell the unborn child after unemployment; Agent woman arrested with parents in Kalyan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रोजगार गेल्याने पोटच्या मुलाला विकण्याची वेळ; आई-वडिलांसह एजंट महिलेला कल्याणमध्ये अटक

Crime News: कोरोनामुळे होणारे लॉकडाऊन व सततच्या कठोर निर्बंधांमुळे रोजगार नसल्याने उल्हासनगरच्या एका रिक्षाचालकाने परिस्थितीला कंटाळून चक्क पोटच्या गोळ्याला ९० हजार रुपयांना विकण्याचा प्रयत्न केला. ...

विदारक परिणाम! आधीच कर्जबाजारी त्यात लॉकडाऊन; त्याच्यावर आली पोटच्या मुलाला विकण्याची वेळ - Marathi News | Lock down side effects: father is going to sell his son to survive; three arrested with mother | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विदारक परिणाम! आधीच कर्जबाजारी त्यात लॉकडाऊन; त्याच्यावर आली पोटच्या मुलाला विकण्याची वेळ

Crime news: साईनाथ भोईर हा मूळचा मुरबाडचा आहे. तो सध्या शहाड येथे राहतो. रिक्षा चालवून त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. त्याला पत्नी आणि सहा मुले आहेत. ...

कल्याणमध्ये कचरा गाडीच्या धडकेत 12 वर्षीय मुलाचा मृत्यू  - Marathi News | A 12-year-old boy dies in a dumper crash at kalyan kachore village | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कल्याणमध्ये कचरा गाडीच्या धडकेत 12 वर्षीय मुलाचा मृत्यू 

kalyan Accident news: पूर्वेकडील गावदेवी मंदीर परिसरात  अमित हा आपल्या मित्रांसोबत  खेळत होता. यावेळी खेळता खेळता बॉल त्याच्या हातात येण्याऐवजी रस्त्याच्या कडेला गेला. ...