लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण

Kalyan, Latest Marathi News

27 गावातील कचऱ्याचा प्रश्न ऐरणीवर! नगरसेवकासह संतप्त नागरिकांनी पेटवला कचरा  - Marathi News | Kalyan Dombivali Garbage Disposal Issue in 27 Village | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :27 गावातील कचऱ्याचा प्रश्न ऐरणीवर! नगरसेवकासह संतप्त नागरिकांनी पेटवला कचरा 

Kalyan Dombivali Garbage Disposal Issue : कल्याण नजीक असलेल्या नांदीवली परिसरात संतप्त नागरिकांनी साचलेला कचरा पेटवून देत आपला संताप व्यक्त केला आहे. ...

'पुढच्या वेळी केडीएमसीत दाढी लावून येणार'; आयुक्त भेटत नसल्याने मनसे आमदार संतापले - Marathi News | MNS MLAs raju patil slams the kdmc commissioner for giving time to meet | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :'पुढच्या वेळी केडीएमसीत दाढी लावून येणार'; आयुक्त भेटत नसल्याने मनसे आमदार संतापले

आयुक्त हे शिवसेनेच्या नेत्यांनाच भेटत असल्याने या पूढे महापालिकेत येताना दाढी लावून येणार असा टोला आमदार पाटील यांनी लगावत आयुक्तांसह पालकमंत्र्यांवर निशाणा साधला ...

कचरा पेटवून केला निषेध! माजी नगरसेवकासह नागरीक संतप्त - Marathi News | Protest by burning garbage Citizens angry with former corporator | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कचरा पेटवून केला निषेध! माजी नगरसेवकासह नागरीक संतप्त

कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत शून्य कचरा मोहिम राबविली जात आहे. मात्र अनेक ठिकाणचा कचरा महापालिकेकडून उचलला जात नाही. ...

Kalyan Dombivali: कोविड नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १४ आस्थापनांकडून  70 हजारांचा दंड वसूल - Marathi News | Kalyan Dombivali Fines of Rs 70000 recovered from 14 establishments violating Covid rules | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :Kalyan Dombivali: कोविड नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १४ आस्थापनांकडून  70 हजारांचा दंड वसूल

गेल्या दोन दिवसात महापालिकेच्या विविध प्रभागातील प्रभागक्षेत्र अधिकारी व त्यांच्या पथकांनी आपल्या प्रभागातील मंगल कार्यालये/आस्थापना/मॉल / हॉटेल इ.  ठिकाणी पाहणी केली ...

कल्याण माळशेज घाट रस्त्याचे चौपदरीकरण अन् बोगदा मार्ग तयार करा; भाजपाची मागणी - Marathi News | Construction of four laning of Kalyan Malshej Ghat road and construction of tunnel road; BJP's demand | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण माळशेज घाट रस्त्याचे चौपदरीकरण अन् बोगदा मार्ग तयार करा; भाजपाची मागणी

भाजपा आमदार किसन कथोरे यांनी घेतली केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची भेट ...

टिटवाळयात नदीत बुडलेल्या तरुणाचा मृतदेह डोंबिवलीतील खाडीत सापडला - Marathi News | The body of a youth drowned in the river at Titwala was found in a creek in Dombivali | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :टिटवाळयात नदीत बुडलेल्या तरुणाचा मृतदेह डोंबिवलीतील खाडीत सापडला

तीन दिवसांपूर्वी सायंकाळच्या सुमारास टिटवाळा परिसरात राहणारा अतिष पाटील हा तरुण काळू नदीत त्याच्या दोन मित्रांसोबत पोहण्यास गेला होता. ...

दागिने चोरण्यासाठी चोरट्याने वापरली अनोखी शक्कल, पोलिसांनी २४ तासांत लावला छडा; आरोपी गजाआड - Marathi News | gold robbery in kalyan robber use unique idea to steal jewellery got arrested by police in 24 hours | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :दागिने चोरण्यासाठी चोरट्याने वापरली अनोखी शक्कल, पोलिसांनी २४ तासांत लावला छडा; आरोपी गजाआड

चोरी करण्यासाठी चोर आता एक ना अनेक आयडिया  वापरून त्याचा प्रयोग करू लागले आहेत. ...

मस्तच! डोंबिवलीतील 103 वर्षांच्या अजीबाईंनी घेतली कोरोना विरोधी लस - Marathi News | 103 year old women from Dombivli get vaccinated | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मस्तच! डोंबिवलीतील 103 वर्षांच्या अजीबाईंनी घेतली कोरोना विरोधी लस

कोरोनां संकटाशी दोन हात करण्यासाठी  लसीकरण हे अत्यंत महत्वाचे आहे असे तज्ञांनी सांगितले आहे. ...