लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण

Kalyan, Latest Marathi News

कल्याणच्या APMC मार्केटमधील केडीएमसीचे भाडेकरु असेल्या ५६४ ओटेधारकांची फेरतपासणी सुरु - Marathi News |  Re-examination of 564 tenants of KDMC in Kalyan APMC market has started | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :APMC मार्केटमधील केडीएमसीचे भाडेकरु असेल्या ५६४ ओटेधारकांची फेरतपासणी सुरु

कल्याणच्या APMC मार्केटमधील केडीएमसीचे भाडेकरु असेल्या ५६४ ओटेधारकांची फेरतपासणी सुरु झाली आहे.  ...

उल्हास नदी पात्रत म्हारळ नाल्याचे सांडपाणी, नागरीकांचे आरोग्य धोक्यात - Marathi News | Sewage of Mharal drain in Ulhas river bed, health of citizens is in danger | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :उल्हास नदी पात्रत म्हारळ नाल्याचे सांडपाणी, नागरीकांचे आरोग्य धोक्यात

उल्हास नदीच्या पात्रत म्हारळमधून येणा:या नाल्याचे सांडपाणी थेट मिसळत आहे. हे सांडपाणी रसायन मिश्रित असल्याने त्याला उग्रवास आहे. ...

कल्याणमध्ये सात वर्षाच्या मुलाची हत्या; आराेपीला पाेलिसांनी केली अटक - Marathi News | seven year old boy killed in kalyan the accused arrested the police | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये सात वर्षाच्या मुलाची हत्या; आराेपीला पाेलिसांनी केली अटक

शहराच्या पश्चिम भागातील गाैरीपाडा परिसरातील एका सात वर्षाच्या मुलाची हत्या करण्यात आली. ...

साडूची हत्या करणाऱ्यास जन्मठेप, कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल - Marathi News | Life imprisonment for the killer of Sadu, | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :साडूची हत्या करणाऱ्यास जन्मठेप, कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

पती-पत्नीमध्ये सुरु असलेल्या भांडणात मध्यस्थी करूनही आपले ऐकत नसल्याच्या रागातून साडूची कोयत्याने हत्या करणाऱ्या सुनील सोनावणे (रा. उंबरमाळी, शहापूर) याला कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. एस. एस. गोरवाडे यांनी सोमवारी जन्मठेप सुनावली. ...

कल्याणमध्ये प्रेमसंबधातून तरुणाची हत्या प्रकरणी चार जणांना २४ तासांच्या आत अटक - Marathi News | Four persons were arrested within 24 hours in connection with the murder of a young man in Kalyan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कल्याणमध्ये प्रेमसंबधातून तरुणाची हत्या प्रकरणी चार जणांना २४ तासांच्या आत अटक

कल्याण पूर्वेकडील खडेगोलवली परिसरात शनिवारी रात्रीच्या सुमारास भर रस्त्यात एका तरुणाची चाकूने हल्ला करत काहीजणांनी हत्या केल्याची घटना घडली होती. ...

कल्याण डोंबिवलीतील १८ गावे वगळण्या प्रकरणाची अंतिम सुनावणी येत्या २७ जानेवारी रोजी - Marathi News | The final hearing of the case of exclusion of 18 villages in Kalyan Dombivli will be held on January 27 | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण डोंबिवलीतील १८ गावे वगळण्या प्रकरणाची अंतिम सुनावणी येत्या २७ जानेवारी रोजी

संदीप पाटील यांनी माहिती दिली की, कल्याण डोंबिवली महापालिकेतील २७ गावे वगळून त्याची स्वतंत्र नगरपरिषद करण्याची मागणी होती. ...

पंजाबच्या ३ कुख्यात शार्प शूटरना कल्याणमध्ये अटक, भाड्याने खोली करुन राहायचे - Marathi News | 3 notorious sharp shooters of Punjab arrested by police, living on rent in Kalyan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पंजाबच्या ३ कुख्यात शार्प शूटरना कल्याणमध्ये अटक, भाड्याने खोली करुन राहायचे

पंजाबमध्ये मख्खन सिंगची हत्या करुन झाले होते पसार, मोहन्यात खोली घेऊन होते वास्तव्याला ...

पीडब्ल्यूडीच्या खात्यातील बदल्यांचा भ्रष्टाचार थांबला : मंत्री रवींद्र चव्हाण - Marathi News | Corruption of transfers in PWD department stopped: Minister Ravindra Chavan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :पीडब्ल्यूडीच्या खात्यातील बदल्यांचा भ्रष्टाचार थांबला : मंत्री रवींद्र चव्हाण

पंतप्रधान मोदींचा ४०० प्लस हा नारा खरा करूया, शत प्रतिशत भाजपा करून दाखवूया असे आवाहन मंत्री चव्हाण यांनी केले. ...