कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत आकारण्यात येणारा ओपन लॅण्ड टॅक्स कमी करण्यास गुरुवारी पार पडलेल्या महासभेत मंजूरी देण्यात आली. या ठरावाला शिवसेना भाजपने मंजूरी दिली. यापूर्वी तो 100 टक्के आकारला जात होता. ...
कल्याण - कल्याणमध्ये सुरु झालेल्या राम गणेश गडकरी कट्ट्याद्वारे कल्याणच्या सांस्कृतिक वैभवात भर पडणार आहे असे मत केडीएमसी महापौर राजेंद्र देवळेकर यांनी केले. याप्रसंगी प्रथमच कल्याण शहरात 6 हजार विद्यार्थी चित्रकला स्पर्धेत सहभागी होऊन शिवसेनाप्रमुख ...
राज्यात गावोगावी गटागटाने सायकलिंग करणा-यांचे अनेक गट वा क्लब तयार झाले आहेत. सायकलिंग सोबत साहसी सायकल भ्रमण ,दीर्घ पल्ल्याच्या सायकल स्पर्धा आणि सायक्लोथोन असे अनेक उपक्रम देखील ठिकठीकाणी होत असतात. सर्वत्र सुरु असलेल्या सायकलिंगला प्रतिष्ठा मिळावी ...
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदतर्फे आयोजित करण्यात आलेल्या इंडियन फेस्टीवल ऑफ आर्ट 2018 या फेस्टिव्हला आजपासून सुरूवात झाली आहे. या संपूर्ण फेस्टिव्हलमध्ये 150 ते 200 कलाकार सहभाग घेणार आहेत. ...
खेळाने आरोग्य सुदृढ होते, मन प्रसन्न राहते. त्यामुळे विजीगिषू वृत्ती, संघटन, संपर्क, मैत्री यासारखे गुण वाढीस लागतात. त्यातही विशेषकरुन मैदानी खेळांमुळे आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. तर इनडोअर असलेल्या खेळांमुळे एकाग्रता, चिंतन आणि मनन हे गुण वाढीस ...
मंगळवार दिनांक २३ जानेवारी २०१८ रोजी कल्याणच्या इतिहासात नवी नोंद होणार आहे. कल्याण शहरात प्रथमच पाच हजारांहून अधिक विद्यार्थी कल्याणच्या काळा तलावाच्या दुतर्फा आपल्या कुंचल्यातून रंग भरणार आहेत. ...