टिटवाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रहाणाऱ्या मितेश जगताप या तरुणाने सहा महिन्यांपूर्वी आत्महत्या केली होती. पोलिसांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा कुटुंबाने आरोप केला होता. मात्र पोलिसांनी गुन्हा न केल्याने अखेर या कुटुंबीयांनी उच्च न्यायालयाने य ...
मलंग गडावरील प्रदीर्घ काळ रखडलेल्या फ्युनिक्युलर रेल्वेचे काम पूर्ण होण्यास अजून दहा महिने लागण्याची आणि डिसेंबरमध्ये तो खुला होण्याची शक्यता आहे. या रेल्वेच्या रुळांच्या नऊ पिलरपैकी अवघ्या तीनचे काम पूर्ण झाले आहे. ...
लहानापणापासून मोठ्यांपर्यत सगळ््यांच्या आवडीचा विषय म्हणजे पक्षी होय. कधी या पक्ष्यांचे मनमोहक रंग तर कधी श्रवणीय आवाज हे सगळ््यांच्याच मनाला भुरळ घालतात. अश्या ह्या निसर्गाच्या मनोहर अविष्कारांबद्दल नेहमीच आपल्याला कुतूहूल असते. ...
मलंगगड व परिसराचा विकास सरकारने तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत करावा, अशी मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली होती. त्यानुसार, या परिसराच्या विकासासाठी २५ कोटींचा विकास आराखडा तयार करण्याचे आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी ड ...
शहरातील बच्चे कंपनीसाठी प्रमुख आकर्षण असलेली मोराची गाडी पावसाळ््यापूर्वी नव्या स्वरूपात सुरू झाली खरी, पण सात ते आठ महिन्यांपासून ती बंदच आहे. नव्या गाडीचा शुभारंभ करताना राज्यमंत्री रवींद्र चव्हाण व भाजपाच्या पदाधिका-यांनी उपस्थिती लावली होती. ...
पेट्रोल, डिझेल, गॅसदरवाढ लवकरच भाजपा सरकारने कमी करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा सोमवारी कल्याण शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे देण्यात आला. ...
‘भानुसागर’ मल्टीस्क्रीन थिएटरमध्ये सुरू असलेल्या ‘पद्मावत’ चित्रपटाचा खेळ रोखण्याकरिता दोन अनोळखी दुचाकीस्वारांनी थिएटरच्या दोन पेट्रोलबॉम्ब फेकून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ...