लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लोकेश राहुल

KL Rahul News in Marathi | लोकेश राहुल मराठी बातम्या, मराठी बातम्या

K. l. rahul, Latest Marathi News

के एल राहुलला 'ती' म्हणाली 'दादा' अन् सगळेच बनले 'मामा'! - Marathi News | nidhhi agerwal called her rumoured boyfriend cricketer kl rahul bro | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :के एल राहुलला 'ती' म्हणाली 'दादा' अन् सगळेच बनले 'मामा'!

मैदानावर अक्षरश: धावांचा धुमाकूळ घालणारा भारताचा आक्रमक फलंदाज के. एल राहुल अभिनेत्री निधी अग्रवालच्या प्रेमात क्लीन बोल्ड झाल्याच्या बातम्या गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत. ...

'विराट' मनाचा कोहली; के. एल. राहुलसाठी 'अशी' दाखवणार दर्यादिली - Marathi News | India vs england t20 cricket : Virat Kohli may on No 4 and K L rahul on no 3 start | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'विराट' मनाचा कोहली; के. एल. राहुलसाठी 'अशी' दाखवणार दर्यादिली

पुढील विश्वकप स्पर्धा ब्रिटनमध्ये २०१९ मध्ये होणार आहे. त्यामुळे ही मालिका ‘विराट अ‍ॅन्ड कंपनी’साठी येथील परिस्थितीसोबत जुळवून घेण्याची चांगली संधी आहे. ...

T20 Rankings : राहुलची मोठी भरारी, कोहलीची घसरण - Marathi News | T20 Rankings: KL Rahul climbs to No.3, Virat Kohli slips to No.12 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T20 Rankings : राहुलची मोठी भरारी, कोहलीची घसरण

इंग्लंड विरोधात झालेल्या टी-20 मालिकेतील शतकी खेळीचा रोहित शर्मा आणि केएल राहुलला फायदा झाला आहे. ...

'हॉट' पंजाबी नायिकेशी केएल राहुलचं 'गॅटमॅट'; बघा कसं सुरू आहे 'चॅट' - Marathi News | What's cooking between Indian cricketer KL Rahul and Punjabi actress Sonam Bajwa? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'हॉट' पंजाबी नायिकेशी केएल राहुलचं 'गॅटमॅट'; बघा कसं सुरू आहे 'चॅट'

मैदानावर अक्षरश: धावांचा धुमाकूळ घालणारा भारताचा आक्रमक फलंदाज के. एल राहुल आणि अभिनेत्री निधी अग्रवाल एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा होती. पण ...

के.एल राहुलसोबतच्या रिलेशनशीपबद्दल अभिनेत्रीने केला 'हा' खुलासा - Marathi News | Nidhhi Agerwal Breaks Her Silence On Dinner Date With KL Rahul | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :के.एल राहुलसोबतच्या रिलेशनशीपबद्दल अभिनेत्रीने केला 'हा' खुलासा

दोघं एकत्र एका हॉटेलमध्ये डिनरला दिसल्याने अनेक चर्चांना उधाण आलं होतं. ...

के. एल राहुल या अभिनेत्रीच्या प्रेमात क्लीन बोल्ड?  - Marathi News | Nidhhi Agerwal snapped with cricketer KL Rahul post a date in Bandra | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :के. एल राहुल या अभिनेत्रीच्या प्रेमात क्लीन बोल्ड? 

मैदानावर अक्षरश: धावांचा धुमाकूळ घालणारा भारताचा आक्रमक फलंदाज के. एल राहुल अभिनेत्रीच्या प्रेमात क्लीन बोल्ड झाला आहे. ...

लोकेश राहुलने ठोकले आयपीएलमधील सर्वात जलद अर्धशतक - Marathi News | IPL 2018 LIVE Cricket Score, KXIP vs DD at Mohali: KL Rahul scoring fastest half-century in IPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लोकेश राहुलने ठोकले आयपीएलमधील सर्वात जलद अर्धशतक

या खेळीदरम्यान राहुलने चार गगनचुंबी षटकार आणि सहा चौकर लगावले. ...

ना विराट, ना रोहित... विस्डेननं 'या' खेळाडूला ठरवलं 'क्रिकेटर ऑफ द इअर'! - Marathi News | No Virat, no Rohit ... Wisdenian decided to make this player 'Cricketer of the Year'! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ना विराट, ना रोहित... विस्डेननं 'या' खेळाडूला ठरवलं 'क्रिकेटर ऑफ द इअर'!

विस्डेननं त्याला 'क्रिकेटर ऑफ द इअर' या पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे.  ...