लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लोकेश राहुल

KL Rahul News in Marathi | लोकेश राहुल मराठी बातम्या, मराठी बातम्या

K. l. rahul, Latest Marathi News

IND vs AUS : राहुलची कारकीर्द संपलीय, मग त्याला संघांत घेण्याचा अट्टाहास का? नेटिझन्सचा संतप्त सवाल  - Marathi News | IND vs AUS: why Lokesh Rahul in ODI team? netizens ask question to bcci | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS : राहुलची कारकीर्द संपलीय, मग त्याला संघांत घेण्याचा अट्टाहास का? नेटिझन्सचा संतप्त सवाल 

IND vs AUS: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्याविरुद्धच्या आगामी वन डे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. ...

IND vs AUS 2nd Test : कोहलीचा 'खास' भिडू पुन्हा नापास, आता मिळणार का पृथ्वीला चान्स? - Marathi News | India vs Australia 2nd Test: Lokesh rahul failed again, give chance to prithvi shaw | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 2nd Test : कोहलीचा 'खास' भिडू पुन्हा नापास, आता मिळणार का पृथ्वीला चान्स?

India vs Australia 2nd Test: ॲडलेड कसोटीच्या दुसऱ्या डावात लोकेश राहुलने 44 धावा करताना फॉर्मात परतल्याचे संकेत दिले. मात्र, पर्थवर त्याने पुन्हा अपयशाचा पाढा वाचला. ...

IND vs AUS 1st Test: विराट कोहलीचा 'खास' भिडू कधी होणार पास? - Marathi News | India vs Australia 1st Test : Lokesh Rahul's form big concern for virat kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 1st Test: विराट कोहलीचा 'खास' भिडू कधी होणार पास?

India vs Australia 1st Test : ॲडलेड कसोटीच्या पहिल्या दिवशी जे घडायला नको होतं तेच घडलं. भारताचे आघाडीचे चार फलंदाज लंच ब्रेकपर्यंतही खेळपट्टीवर थांबू शकले नाही. ...

IND vs AUS : विजयची 'मुरली' सुरात वाजली; राहुलला अखेरच्या दिवशी लय गवसली - Marathi News | India vs Australia : Murali Vijay slams ton, KL Rahul impresses as practice match ends in a draw | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS : विजयची 'मुरली' सुरात वाजली; राहुलला अखेरच्या दिवशी लय गवसली

India vs Australia : पृथ्वी शॉच्या दुखापतीमुळे सलामीला संधी मिळालेल्या मुरली विजयने सराव सामन्यात खणखणीत शतक झळकावले. ...

IND vs AUS : Rapid Fire; भारतीय संघातील 'तो' विसरभोळा कोण, ऐका खेळाडूंकडूनच! - Marathi News | India vs Australia : Rapid Fire round with Indian team, Who is always hungry? Who is a phone addict? Many fun facts | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS : Rapid Fire; भारतीय संघातील 'तो' विसरभोळा कोण, ऐका खेळाडूंकडूनच!

India vs Australia : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका 6 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. तत्पूर्वी भारतीय खेळाडूंनी सराव सामन्यात चांगला खेळ केला. ...

IND vs AUS : राहुलऐवजी मुंबईकर पृथ्वी शॉला कसोटीत खेळवा, सुनील गावस्कर यांची मागणी - Marathi News | India vs Australia: Instead of Lokesh Rahul give chance to Prithvi Shaw in first test, Sunil Gavaskar's demand | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS : राहुलऐवजी मुंबईकर पृथ्वी शॉला कसोटीत खेळवा, सुनील गावस्कर यांची मागणी

India vs Australia: भारतीय संघाने ट्वेंटी-20 मालिकेत ऑस्ट्रेलियाला 1-1 असे बरोबरीत रोखले आहे. मर्यादित षटकांच्या मालिकेनंतर दोन्ही संघांनी आपला मोर्चा कसोटीकडे वळवला आहे. ...

IND vs AUS : रिषभ पंत व लोकेश राहुल यांना संघाबाहेर काढा, भारताच्या माजी खेळाडूची मागणी  - Marathi News | India vs Australia: Sanjay Manjrekar asks team management to drop Rishabh Pant and KL Rahul | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS : रिषभ पंत व लोकेश राहुल यांना संघाबाहेर काढा, भारताच्या माजी खेळाडूची मागणी 

India vs Australia: भारताने तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यांत विजय मिळवून तीन सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवली. ...

भारताचा सलामीवीर लोकेश राहुलला नेटिझन्सकडून 'स्मृती' काढा - Marathi News | Twitterati reminds KL Rahul of england series result | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताचा सलामीवीर लोकेश राहुलला नेटिझन्सकडून 'स्मृती' काढा

भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यातील वन डे आणि कसोटी मालिकेत पराभव पत्करून मायदेशी परतला. या मालिकेत भारतीय संघाची कामगिरी निराशाजनक असली तरी काही खेळाडू वैयक्तिक कामगिरीमुळे आनंदी आहेत. ...