लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जुई गडकरी

जुई गडकरी

Jui gadkari, Latest Marathi News

'ठरलं तर मग' मालिका संपणार? जुई गडकरीने खरं काय ते सांगितलं, म्हणाली- "प्रियाचं सत्य समोर आल्यानंतर..." - Marathi News | jui gadkari talk about tharal tar mag serial will end after priyas truth came outside | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ठरलं तर मग' मालिका संपणार? जुई गडकरीने खरं काय ते सांगितलं, म्हणाली- "प्रियाचं सत्य समोर आल्यानंतर..."

प्रिया कोण हे कळल्यानंतर मालिकेत काय होणार? मालिका बंद होणार का? असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. यावर आता जुईने उत्तर दिलं आहे.  ...

'या' मराठी मालिकेची इस्त्रायलमध्ये क्रेझ, युद्धजन्य परिस्थितीत विरंगुळा मिळाल्यानं कुटुंबाने मानले मालिकेचे आभार - Marathi News | Tharla Tar Mag Serial Craze In Israel Jui Gadkari Emotional Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' मराठी मालिकेची इस्त्रायलमध्ये क्रेझ, युद्धजन्य परिस्थितीत विरंगुळा मिळाल्यानं कुटुंबाने मानले मालिकेचे आभार

अभिनेत्रीनं इस्रायलमधील चाहत्यांचा एक भावूक व्हिडीओ शेअर केला आहे.  ...

गाजलेली 'पुढचं पाऊल' मालिका नाकारली; 'त्या' निर्णयाचा अभिनेत्रीला आजही होतोय पश्चाताप, म्हणाली... - Marathi News | actress nandini vaidya feels regret as she rejected pudhcha paul serial know the reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गाजलेली 'पुढचं पाऊल' मालिका नाकारली; 'त्या' निर्णयाचा अभिनेत्रीला आजही होतोय पश्चाताप, म्हणाली...

... म्हणून 'पुढचं पाऊल' मालिका नाकारली,टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली...  ...

"३७व्या वर्षी सिंगल, ३८ मध्ये नवऱ्याला भेटले, मग लग्न केलं आणि ४०व्या वर्षी प्रेग्नंट...", जुई गडकरीने शेअर केलेली पोस्ट चर्चेत - Marathi News | jui gadkari shared post about relationship and marriage goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"३७व्या वर्षी सिंगल, ३८ मध्ये नवऱ्याला भेटले, मग लग्न केलं आणि ४०व्या वर्षी प्रेग्नंट...", जुई गडकरीने शेअर केलेली पोस्ट चर्चेत

मालिकांमध्ये सोज्वळ आणि जबाबदार सूनेची भूमिका साकारलेली जुई खऱ्या आयुष्यात मात्र सिंगल आहे. जुई सध्या ३७ वर्षांची आहे. पण अद्याप तिचं लग्न झालेलं नाही. नुकतीच जुईने सोशल मीडियावर रिलेशनशिप संदर्भात केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.  ...

जुई गडकरीसाठी प्रेम म्हणजे नक्की काय? उत्तराने वेधलं चाहत्यांचं लक्ष - Marathi News | Tharla Tar Mag Sayali Aka Jui Gadkari Love Definition Valentines | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जुई गडकरीसाठी प्रेम म्हणजे नक्की काय? उत्तराने वेधलं चाहत्यांचं लक्ष

जुईने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील 'प्रेमाची' व्याख्या स्पष्ट केली आहे, ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. ...

"खूप त्रास…", मढ आयलँड येथील रस्त्याची अवस्था पाहून जुई गडकरी भडकली, व्हिडीओ शेअर करत दाखवली परिस्थिती  - Marathi News | marathi television actress jui gadkari express anger on madh island road and traffic share video  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"खूप त्रास…", मढ आयलँड येथील रस्त्याची अवस्था पाहून जुई गडकरी भडकली, व्हिडीओ शेअर करत दाखवली परिस्थिती 

१० किलोमीटरचा रस्ता करायला ३.५ वर्ष लागतात? मढ आयलँड रस्त्याची दयनीय अवस्था जुई गडकरीचा सवाल, व्हिडीओ शेअर करत व्यक्त केला संताप ...

जुई गडकरीची परदेशवारी, फोटो शेअर करत म्हणाली "स्वत:साठी थोडा वेळ काढला..." - Marathi News | Jui Gadkari Hong Kong Trip Photos Tharla Tar Mag Sayali Viral Post | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :जुई गडकरीची परदेशवारी, फोटो शेअर करत म्हणाली "स्वत:साठी थोडा वेळ काढला..."

अभिनेत्री जुई गडकरी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. ...

ना मुंबई, ना ठाणे! 'ठरलं तर मग' मधील सायलीने 'या' ठिकाणी घेतलं ड्रीम होम, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव  - Marathi News | tharla tar mag serial fame actress jui gadkari buy dream home in pune post viral  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ना मुंबई, ना ठाणे! 'ठरलं तर मग' मधील सायलीने 'या' ठिकाणी घेतलं ड्रीम होम, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव 

कर्जतची जुई झाली पुणेकर! नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला घेतलं हक्काचं घर, अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेना ...