याआधीही नासीरवर साकीनाका आणि नागपाडा पोलिस ठाण्यात अशा प्रकारच्या गुन्हयांची नोंद आहे. न्यायालयाने त्याला १९ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. ...
दरवर्षी २ कोटी रोजगारांचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते. प्रत्यक्षात मात्र, तेवढ्या नोकऱ्या देशात तयार झालेल्या नाहीत. त्याउलट ४४ टक्के भारतीयांना नोकरीची चिंता आहे. ‘आयपीएसओएस’ संस्थेच्या अहवालात ही माहिती समोर आली आहे. ...
सैन्य दलात नोकरी मिळत नसल्याच्या नैराश्येतून इटकरे (ता. वाळवा) येथील अनिल कुंभार (वय २५) या तरुणाने सांगलीत स्टेशन चौकात दूरसंचार कार्यालयाच्या आवारातील सहाशे फूट टॉवरवर चढून आत्महत्येची धमकी दिली. ...