लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नोकरी

नोकरी, मराठी बातम्या

Job, Latest Marathi News

नोकरीच्या आशेने हजारो जीव कुडकुडणाऱ्या थंडीत रस्त्यावर झोपतात तेव्हा... ! - Marathi News | Thousands of people hope to find a job, when they sleep in a cold road ...! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नोकरीच्या आशेने हजारो जीव कुडकुडणाऱ्या थंडीत रस्त्यावर झोपतात तेव्हा... !

पोटाची भूक ही अनेकदा माणसाला काहीही करायला भाग पाडते असं म्हटलं जात. याच भुकेसाठी अर्थात नोकरीसाठी पुण्यातील रेसकोर्स मैदानावर थोडे थोडके नव्हे तर हजारो तरुणांनी रस्त्यावरील कुडकुडणाऱ्या थंडीत रात्र काढली ...

आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना मिळणार 10 टक्के आरक्षण, मोदी सरकारचा मोठा निर्णय   - Marathi News | Economically backward class 10 percent reservation, big decision of Modi government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना मिळणार 10 टक्के आरक्षण, मोदी सरकारचा मोठा निर्णय  

आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी आरक्षणावरून सरकार मोठी खेळी करण्याच्या तयारीत असून, आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना शिक्षण आणि नोकरीमध्ये 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. ...

आरक्षणानंतरही 90% तरुणांना सरकारी नोकऱ्या मिळणार नाहीत- मुख्यमंत्री - Marathi News | 90 percent youth will not get government jobs even after all communities gets reservation says cm devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आरक्षणानंतरही 90% तरुणांना सरकारी नोकऱ्या मिळणार नाहीत- मुख्यमंत्री

आरक्षण आणि सरकारी नोकऱ्यांबद्दल मुख्यमंत्र्यांचं मत ...

प्रमाणपत्राअभावी ‘अनाथ’ उमेदवार भरतीपासून वंचित - Marathi News |  The 'orphan' candidate is absent from recruitment due to the certificate | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रमाणपत्राअभावी ‘अनाथ’ उमेदवार भरतीपासून वंचित

राज्य सरकारने आई-वडील नसलेल्या निराधार अनाथ उमेदवारांना सरकारी नोकरीत एक टक्का आरक्षणाची घोषणा केली असली तरी, मुळात अनाथ असलेल्यांना ते अनाथ असल्याबद्दलचे प्रमाणपत्र देण्यास राज्यातील महिला व बाल विकास खाते टाळाटाळ करीत असल्यामुळे राज्य सरकारच्या मेग ...

'न्यायालयानेही आदेश दिलेत, लवकरच 'मेगा भरतीला' सुरुवात होईल' - Marathi News | 'Court orders, soon' recruitment will begin' CM devendra fadanvis Says | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :'न्यायालयानेही आदेश दिलेत, लवकरच 'मेगा भरतीला' सुरुवात होईल'

राज्य सराकारने जाहीर केलेल्या 72 हजार जागांमध्ये सर्वाधिक 11 हजार जागा या ग्रामविकास खात्यामध्ये भरण्यात येणार आहेत. ...

नव्या वर्षात मिळणार दहा लाख नोकऱ्या, वेतनवाढ १० टक्के - Marathi News |  10 lakh jobs in the new year, 10 percent increments | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नव्या वर्षात मिळणार दहा लाख नोकऱ्या, वेतनवाढ १० टक्के

तंत्रज्ञानातील बदलांमुळे या वर्षी अनेक पारंपरिक नोकºयांची जागा नव्या नोक-या घेतील. तथापि, नव्या वर्षात जवळपास १० लाख नव्या नोकºया निर्माण होतील, असा अंदाज आहे. ...

रोहयोतून पाच लाख मनुष्य दिवस रोजगार - Marathi News | 5 lakh man days employment from Roho | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :रोहयोतून पाच लाख मनुष्य दिवस रोजगार

रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ५ लाख १८ हजार मनुष्य दिवस रोजगार उपलब्ध झाला आहे. इतर कोणत्याही योजनेपेक्षा सर्वाधिक रोजगार महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून प्राप्त झाला आहे. ...

नोकरीचे आमिष दाखवून 80 लाखाचा चुना लावणाऱ्यास  अटक - Marathi News | Lakhs of people who looted 80 lakh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नोकरीचे आमिष दाखवून 80 लाखाचा चुना लावणाऱ्यास  अटक

तरुणांना आरोग्य विभागाची बनावट जाहिरात देवून अनेक तरुणांना लाखो रुपयांना गंडा घालणारा जितेंद्र बंडू भोसले (रा. नवी मुंबई) याला मुंबई येथून एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.  ...