लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
झारखंड

झारखंड, मराठी बातम्या

Jharkhand, Latest Marathi News

'मतदार योग्य उत्तर देतील...', EVM वर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांवर निवडणूक आयुक्तांची टीका - Marathi News | 'Voters will give the right answer to the opposition', Election Commissioner's reply to those raising questions on EVMs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मतदार योग्य उत्तर देतील...', EVM वर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांवर निवडणूक आयुक्तांची टीका

Election 2024: हरयाणा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस सातत्याने EVM वर प्रश्न उपस्थित करत आहे. ...

"भाजपला माहीत होतं, निवडणूक आयोगाला कठपुतळी बनवलंय…", JMM नेत्याचा गंभीर आरोप - Marathi News | "BJP knew, made Election Commission a puppet...", JMM leader's Manoj Pandey allegation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भाजपला माहीत होतं, निवडणूक आयोगाला कठपुतळी बनवलंय…", JMM नेत्याचा गंभीर आरोप

JMM leader's Manoj Pandey : मनोज पांडे म्हणाले की, निवडणूक आज जाहीर होणार आहे, मात्र त्याची माहिती कालच भाजप नेत्यांना मिळाली होती. ही अत्यंत गंभीर बाब आहे.  ...

दसऱ्याच्या दिवशी ईडीची छापेमारी, रांचीत खळबळ - Marathi News | ED raid on Dussehra day, excitement in Ranchi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दसऱ्याच्या दिवशी ईडीची छापेमारी, रांचीत खळबळ

रांचीतील प्रदीप गुप्तानामक व्यक्तीच्या निवासस्थानी ईडीने तपासणी केली. याप्रकरणातील एक आरोपी वकील सुजित कुमार याच्या जवळच्या लोकांशी संबंधित ठिकाणांवरही छापे मारले जात आहेत. ...

हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का? - Marathi News | bjp victory first madhya pradesh chhattisgarh now haryana freebies played important role | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?

काँग्रेस आपल्या पराभवाच्या कारणांचा आढावा घेत असताना, भाजपच्या विजयाची अनेक कारणं असू शकतात, परंतु एक प्रमुख कारण म्हणजे जनतेला दिलेली आश्वासने. ...

महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये हरियाणाच्या निकालाची पुनरावृत्ती होणार; चंद्राबाबू नायडूंचे भाकित - Marathi News | Haryana result to be repeated in Maharashtra and Jharkhand; Predictions of Chandrababu Naidu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये हरियाणाच्या निकालाची पुनरावृत्ती होणार; चंद्राबाबू नायडूंचे भाकित

लवकरच महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुका होणार आहेत. ...

जलसंधारणासाठी जल-जागर हा अनुकरणीय उपक्रम : मुख्यमंत्री विष्णू देव साय - Marathi News | Jal-Jagar is an exemplary initiative for water conservation: Chief Minister Vishnu Dev Sahai | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जलसंधारणासाठी जल-जागर हा अनुकरणीय उपक्रम : मुख्यमंत्री विष्णू देव साय

जल जागाराने घडवला सकारात्मक आणि क्रांतिकारी बदल ...

धक्कादायक! झारखंडमध्ये रेल्वे ट्रॅकला बॉम्बने उडवले; भीषण स्फोटाने परिसर हादरला - Marathi News | Jharkhand Railway Track Blast : Railway track bombed in Jharkhand; A huge explosion shook the area | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! झारखंडमध्ये रेल्वे ट्रॅकला बॉम्बने उडवले; भीषण स्फोटाने परिसर हादरला

Jharkhand Railway Track Blast : माहिती मिळताच झारखंड पोलीस, आरपीएफ आणि रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. ...

भाजपाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार फोडला; विधानसभा निवडणुकीपूर्वीच मोठा झटका दिला - Marathi News | BJP breaks Ajit Pawar's NCP MLA; A big blow was given before the Jharkhand, Maharashtra assembly elections kamlesh singh will join bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार फोडला; विधानसभा निवडणुकीपूर्वीच मोठा झटका दिला

एकेक आमदार शरद पवारांच्या गोटात जागा मिळते का ते पाहत आहेत. महायुतीत आधीच धुसफुस असताना अजित पवार गटाचा आमदारच भाजपाने फोडला आहे. ...